ETV Bharat / bharat

भारत हा हिंदू, हिंदूत्व आणि हिंदीपेक्षा खुप मोठा - असदुद्दीन ओवैसी - द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टालिन

हिंदी राष्ट्र भाषा व्हावी या वक्तव्यावरून एमआयआमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.

असदुद्दीन ओवैसी
author img

By

Published : Sep 14, 2019, 9:27 PM IST

नवी दिल्ली - हिंदी राष्ट्र भाषा व्हावी या वक्तव्यावरून एमआयआमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. भारत हा हिंदू, हिंदूत्व आणि हिंदीपेक्षा खुप मोठा आहे, असे ते म्हणाले.

'भारत हिंदी, हिंदू आणि हिंदू धर्मापेक्षा मोठा आहे. हिंदी ही सर्व भारतीयांची मातृभाषा नाही. तुम्ही भिन्न मातृभाषा विविधता आणि सौंदर्यांची प्रशंसा करू शकता? संविधानातील कलम २९ भारतीय नागरिकाला भाषा, लिपी आणि संस्कृतीचा अधिकार देते', असा टोला त्यांनी अमित शाह यांना लगावला.

हेही वाचा - भारतविरोधी प्रचाराविरोधात ब्रिटनमध्ये प्रदर्शन, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाचे समर्थन

याचबरोबर द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनी देखील शाह यांच्यावर टीका केली . हिंदी भाषा थोपवण्याचा आम्ही सतत विरोध करत आलो आहोत. अमित शाह यांच्या भाषणाने आम्हाला दु:ख पोहोचले आहे. त्यांचे हे वक्तव्य देशाच्या एकतेवर प्रभाव पाडेल. त्यामुळे त्यांनी आपले विधान परत घ्यावे, अशी आमची मागणी आहे. २ दिवसांनतर पक्षाची कार्यकारणीची बैठक होणार आहे. त्यामध्ये आम्ही हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे स्टॅलिन म्हणाले.

हेही वाचा - ट्रक चालकाला ठोठावला तब्बल ६ लाख ५३ हजार १०० रुपयांचा दंड

हिंदी दिनानिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी भाषेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जोडण्याचे आवाहन केले. वेगवेगळ्या भाषा, पोटभाषा आणि बोली भाषा ह्या आपल्या देशाची शक्ती आहेत. मात्र आता देशाला एका भाषेची गरज आहे. जेणेकरून परेदशी भाषांना भारतामध्ये स्थान मिळणार नाही, असे अमित शाह कार्यक्रमामध्ये म्हणाले.

Intro:Body:

भारत हा हिंदू, हिंदूत्व आणि हिंदीपेक्षा खुप मोठा - असदुद्दीन ओवैसी

नवी दिल्ली - हिंदी राष्ट्र भाषा व्हावी या वक्तव्यावरून एमआयआमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. भारत हा हिंदू, हिंदूत्व आणि हिंदीपेक्षा खुप मोठा आहे, असे ते म्हणाले.

'भारत हिंदी, हिंदू आणि हिंदू धर्मापेक्षा मोठा आहे. हिंदी ही सर्व भारतीयांची मातृभाषा नाही. तुम्ही भिन्न मातृभाषा विविधता आणि सौंदर्यांची प्रशंसा करू शकता? सविंधानातील कलम २९ भारतीय नागरिकाला  भाषा, लिपी आणि संस्कृतीचा अधिकार देते', असा टोला त्यांनी अमित शाह यांना लगावला. 

याचबरोबर द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टालिन यांनी देखील शाह यांच्यावर टीका केली . हिंदी भाषा थोपवण्याचा आम्ही सतत विरोध करत आलो आहोत. अमित शाह यांच्या भाषणाने आम्हाला दु:ख पोहचले आहे. त्यांचे हे वक्तव्य देशाच्या एकतेवर प्रभाव पाडेल. त्यामुळे त्यांनी आपले विधान परत घ्यावे, अशी आमची मागणी आहे. २ दिवसांनतर पक्षाची कार्यकारणीची बैठक होणार आहे. त्यामध्ये आम्ही हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे स्टालिन म्हणाले. 

हिंदी दिनानिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी भाषेच्या माध्यमातून संपुर्ण देशाला जोडण्याचे आवाहन केले. वेगवेगळ्या भाषा, पोटभाषा आणि बोली भाषा ह्या आपल्या देशाची शक्ती आहेत. मात्र आता देशाला एका भाषेची गरज आहे. जेणेकरून परेदशी भाषांना भारतामध्ये स्थान मिळनार नाही, असे अमित शाह कार्यक्रमामध्ये म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.