नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना 'वीर चक्र' जाहीर झाले आहे. उद्या भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनी त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
याशिवाय, हवाई दलाच्या महिला स्क्वॉड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांना युद्ध सेवा मेडल जाहीर झाले आहे. भारताने बालाकोट एअरस्ट्राईक केल्यानंतर २७ फेब्रुवारीला भारत-पाकिस्तानदरम्यान संघर्ष निर्माण झाला होता. पाकिस्तानच्या एफ-१६ विमानाने भारताच्या सीमेचे उल्लंघन करत लष्करावर हल्ला चढवला होता. दरम्यान, मिंटी यांनी फायटर कंट्रोलर म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती.
-
Indian Air Force’s Squadron Leader Minty Agarwal to be conferred with Yudh Seva Medal for her role as a fighter controller during the February 27 aerial conflict between India & Pakistan post IAF airstrikes in Balakot. https://t.co/gW8rNDd0fD
— ANI (@ANI) August 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Indian Air Force’s Squadron Leader Minty Agarwal to be conferred with Yudh Seva Medal for her role as a fighter controller during the February 27 aerial conflict between India & Pakistan post IAF airstrikes in Balakot. https://t.co/gW8rNDd0fD
— ANI (@ANI) August 14, 2019Indian Air Force’s Squadron Leader Minty Agarwal to be conferred with Yudh Seva Medal for her role as a fighter controller during the February 27 aerial conflict between India & Pakistan post IAF airstrikes in Balakot. https://t.co/gW8rNDd0fD
— ANI (@ANI) August 14, 2019