ETV Bharat / bharat

जखमी वानर स्वत:हून पोहोचले क्लिनिकमध्ये; व्हिडिओ व्हायरल - Injured monkey video viral

दांडेली येथे एक वानर क्लिनिकच्या दारासमोर येऊन उभा राहिला. तसेच त्याच्या पाठीत त्रास होत असल्याने पाठ रगडत होता. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या स्टाफने त्या वानरावर उपचार केले. उपचारादरम्यान या वानराने कुठलाही त्रास न देता योग्य प्रतिसाद दिला.

Inbred monkey came to clinic in Uttar kannad video viral
जखमी वानर स्वत:हून पोहोचले क्लिनिकमध्ये
author img

By

Published : Jun 7, 2020, 5:08 PM IST

उत्तर कन्नड (कर्नाटक) : वेदना होत असलेला एक जखमी वानर स्वत:हून क्लिनिकमध्ये घेण्यासाठी आला. तसेच उपचार झाल्यावर स्वत:हून एकटा परत गेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जिल्ह्यातील दांडेली येथे घडली. यासंबंधिचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

दांडेली येथे एक वानर क्लिनिकच्या दारासमोर येऊन उभा राहिला. तसेच त्याच्या पाठीत त्रास होत असल्याने पाठ रगडत होता. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या स्टाफने त्या वानरावर उपचार केले. उपचारादरम्यान या वानराने कुठलाही त्रास न देता योग्य प्रतिसाद दिला.

उपचारानंतर हे वानर तिथून निघुन गेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.