ETV Bharat / bharat

राजस्थानात २० ते ३० वयोगटातील लोकांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त..

राजस्थानातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ६२ टक्के रुग्ण ४० वर्ष वयाचे आहेत. महिलांच्या तुलनेत कोरोनाची लागण पुरुषांना जास्त होत असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

राजस्थानात २० ते ३० वयोगटातील लोकांना कोरोनाची जास्त प्रमाणात लागण

author img

By

Published : Apr 20, 2020, 4:41 PM IST

जयपूर - राजस्थानसह संपूर्ण देशातच नव्हे तर जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या एका अहवालात समोर आले आहे की, वृद्धांच्या तुलनेत २० ते ३० या वयोगटातील लोकांना कोरोनाची लवकर लागण होत आहे.

राजस्थानात २० ते ३० वयोगटातील लोकांना कोरोनाची जास्त प्रमाणात लागण

कोरोना हा वृध्दांनाच होतो असा एक समज झालेला होता. मात्र, या अहवालातून आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. २० ते ३० आणि ३० ते ४० या वयोगटातील लोकांनाच जास्त प्रमाणात कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. राजस्थानातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ६२ टक्के रुग्ण ४० वर्ष वयाचे आहेत. महिलांच्या तुलनेत कोरोनाची लागण पुरुषांना जास्त होत असल्याचेही या अहवालाता नमूद करण्यात आले आहे.

  • कोरोना वायरस से संक्रमित मरीजों के आंकड़े:
उम्र: जनसंख्या प्रतिशन: संक्रमित मरीज:
0 ते 10 वर्ष लोकसंख्या 25. 37 टक्के5.93 टक्के संक्रमित
10 ते 20 वर्षलोकसंख्या 22.72 टक्के15.75 टक्के संक्रमित
20 ते 30 वर्षलोकसंख्या 17.13 टक्के22.22 टक्के संक्रमित
30 ते 40 वर्षलोकसंख्या 13.01 टक्के19.53 टक्के संक्रमित
40 ते 50 वर्षलोकसंख्या 9.56 टक्के19.53 टक्के संक्रमित
50 ते 60 वर्षलोकसंख्या 6.06 टक्के11.33 टक्के संक्रमित
60 ते 70 वर्षलोकसंख्या 4.01 टक्के08.09 टक्के संक्रमित
70 ते 80 वर्षलोकसंख्या 1.61 टक्के02.48 टक्के संक्रमित
80 ते 90 वर्षलोकसंख्या 0.41 टक्के01.08 टक्के संक्रमित
90 ते 100 वर्षलोकसंख्या 0.12 टक्के00.00

दरम्यान, मृतांचा वयोगट वेगळा असल्याचे दिसून येते. कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात तरुणांना होत असली तरीही कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये ५० वर्ष वयापेक्षा जास्त असलेल्या लोकांचाच समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.