ETV Bharat / bharat

२०२५ पर्यंत भारत क्षयमुक्त होणार - केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल - सरदार पटेल मेडिकल कॉलेज

पूर्ण जगात क्षयमुक्तीसाठी २०३० पर्यंतचे लक्ष ठेवण्यात आले आहे. मात्र, आपला देश २०२५ पर्यंतच क्षयमुक्त व्हावा, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्यासाठी केंद्र सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री व संसदीय कार्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राजस्थानमधील बिकानेर येथे दिली.

सरदार पटेल वैद्यकीय महाविद्यालयमध्ये क्षयमुक्तीसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत बोलताना केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल
author img

By

Published : Jul 28, 2019, 9:45 AM IST

बिकानेर - संपूर्ण जगात क्षयमुक्तीसाठी २०३० पर्यंतचे लक्ष ठेवण्यात आले आहे. मात्र, आपला देश २०२५ पर्यंतच क्षयमुक्त व्हावा, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्यासाठी केंद्र सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री व संसदीय कार्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राजस्थानमधील बिकानेर येथे दिली. ते येथील सरदार पटेल वैद्यकीय महाविद्यालयमध्ये क्षयमुक्तीसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

२०२५ पर्यंत देश होणार क्षयमुक्त - केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल

ते पुढे म्हणाले की, क्षयमुक्तीसाठी आणि त्यावरील उपचारासाठी सरकार योग्य पद्धतीने काम करत आहे. तसेच मेडिकल प्रोफेशनल्स चिकित्सक क्षयमुक्तीसाठी चांगल्या प्रकारे काम करत आहेत. क्षयमुक्तीसाठी कोणत्याही प्रकारचे चुकीचे उपचार न करता वैद्यकीय चाचणीद्वारे हा आजार बरा होऊ शकतो.

कार्यशाळेत यावेळी मेघवाल यांना देश आणि जगामध्ये क्षयमुक्तीसाठी केले जात असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली गेली. यावेळी सरदार पटेल वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य एच. एस. कुमार यांच्यासोबत अन्य मान्यवर उपस्थित होते.

Intro:टीबी जैसी बीमारी अब खतरनाक नहीं है और इसका इलाज और उन्मूलन अच्छे से हो रहा है और केंद्र सरकार की मंशा है कि भारत से साल 2025 तक टीबी का पूरी तरह से खात्मा हो जाए हालांकि विश्व स्तर पर टीबी के खात्मे को लेकर रखा गया लक्ष्य साल 2030 का है लेकिन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चाहते हैं कि टीवी 12 से 2025 तक पूरी तरह से खत्म हो जाए।

Body:बीकानेर केंद्रीय राज्य मंत्री अर्जुन मेघवाल ने कहा कि पूरे विश्व में टीबी के खात्मे को लेकर साल 2030 तक का लक्ष्य रखा गया है लेकिन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की मंशा है कि भारत से टीबी पूरी तरह से साल 2025 तक खत्म हो जाए और इसको लेकर केंद्र सरकार पूरी तरह से प्रयासरत है इसके लिए टीबी के उन्मूलन और उपचार के लिए सरकार पूरी तरह से मुस्तैद है और काम कर रही है। शनिवार को दो दिन के बीकानेर दौरे पर आए अर्जुन मेघवाल ने बीकानेर के सरदार पटेल मेडिकल कॉलेज में आयोजित टीबी कार्यशाला के उद्घाटन पर यह बात कही। इस दौरान मेघवाल ने कहा कि मेडिकल प्रोफेशनल्स चिकित्सक टीवी के उन्मूलन को लेकर बेहद संजीदा तरीके से काम कर रहे हैं।

Conclusion:कार्यशाला में मेघवाल ने अब तक देश और दुनिया में टीवी के उन्मूलन को लेकर किए गए प्रयासों को चिकित्सकों से आंकड़ों में भी जाना इस दौरान मेघवाल ने कहा कि के लिए मेडिकल ट्रीटमेंट से टीबी उन्मूलन की व्यवस्था है और उसके इलाज के लिए भ्रांतियों में नहीं पड़ना चाहिए। कार्यशाला में सरदार पटेल मेडिकल कॉलेज के प्राचार्य एच एस कुमार सहित अन्य चिकित्सक मौजूद रहे।

बाइट अर्जुन मेघवाल, केंद्रीय राज्य मंत्री
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.