ETV Bharat / bharat

#Newstoday : या घडामोडींवर असणार आज खास नजर - न्यूजटुडे

दिवसभरातील खालील काही महत्वाच्या घडामोडींवर असणार आज खास नजर

newstoday
newstoday
author img

By

Published : Jan 30, 2021, 6:22 AM IST

  • 1) संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; आज पंतप्रधान घेणार सर्वपक्षीय बैठक
    newstoday
    पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज, ३० जानेवारीला सर्वपक्षीय बैठक घेणार आहेत. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अजेंडा समोर ठेवणार असल्याची माहिती संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.

  • 2) दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 66 वा दिवस
    newstoday
    शेतकरी आंदोलन

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱयांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज 66 वा दिवस आहे. तीन कृषी कायदे केंद्र सरकारने मागे घेण्याची प्रमुख मागणी या शेतकऱयांची आहे. याला विरोध दर्शवण्यासाठी 26 जानेवारीला शेतकऱयांनी दिल्लीत ट्रॅक्टर परेडचे आयोजन केले होते. याला हिंसक वळण लागले होते.

  • 3) शेतकरी आंदोलकांकडून आज सदभावना दिवस
    newstoday
    शेतकरी आंदोलन

तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱयांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलकांकडून आज उपवास करत सदभावना दिवस साजरा केला जाणार आहे. मागील 66 दिवसांपासून हे शेतकरी आंदोलक आंदोलन करत आहेत.

  • 4) येस बँक प्रकरण : राणा कपूरची आज संपते ईडी कोठडी
    newstoday
    राणा कपूर

येस बँकेच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या राणा कपूर यांना आजपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. येस बँकेच्या कर्ज वाटपासंबंधी आणखीन एक गुन्हा राणा कपूर यांच्याविरोधात ईडीकडून दाखल करण्यात आल्यामुळे या संदर्भात पुन्हा एकदा राणा कपूर यांची चौकशी करण्यात येणार आहे.

  • 5) आज होणार एल्गार परिषद
    newstoday
    एल्गार परिषद

31 डिसेंबरच्या एल्गार परिषदेला परवानगी नाकारल्यानंतर आता आज, 30 जानेवारीला एल्गार परिषद घेण्यास परवानगी मिळाली आहे, आज पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे एल्गार परिषद होणार आहे.

  • 6) मुंबईत आजपासून प्रत्यक्षात हेरिटेज वॉक सुरू
    newstoday
    हेरीटेज वॉक

मुंबई महापालिकेत आजपासून प्रत्त्यक्षात हेरिटेज वॉक सुरू होणार आहे. सुट्टीच्या दिवशी हा उपक्रम राबवला जाणार आहे.

  • 7) भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची आज पत्रकार परिषद
    newstoday
    गोपीचंद पडळकर

भाजपचे ओबीसी नेते व आमदार गोपीचंद पडळकर यांची आज दुपारी 3 वाजता प्रेस क्लबला पत्रकार परिषद होणार आहे. विविध मुद्द्यांवर आज ते भाष्य करणार आहेत.

  • 8) औरंगाबाद येथे खासदार इम्तियाज जलील यांची आज पत्रकार परिषद
    newstoday
    खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद येथे खासदार इम्तियाज जलील यांनी महत्वपूर्ण विषयांवर संवाद साधण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. दुपारी 12 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे.

  • 9) विनायक मेटे यांची आज पत्रकार परिषद
    newstoday
    विनायक मेटे

विनायक मेटे यांची आज औरंगाबाद येथे सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. विविध मुद्द्यांवरर ते आज बोलणार आहेत.

  • 10) आज शहीद दिवस
    newstoday
    शहीद दिवस

भारत दरवर्षी 30 जानेवारी रोजी शहीद दिवस किंवा शहीद दिवस साजरा करतो. प्राणांची आहुती देणाऱया आपल्या शूर हुतात्म्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.