नवी दिल्ली - भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूरमध्ये (आयआयटी) नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनामध्ये विद्यार्थांनी फैज अहमद फैज, यांची 'हम देखेंगे लाजिम है, हम भी देखेंगे' कविता म्हटली होती. त्यावरून वाद निर्माण झाला असून ही कविता हिंदू विरोधी असल्याचे म्हटले जात आहे. संबधीत कविता हिंदू विरोधी आहे की, हे तपासण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूरचे संचालक करंदीकर यांनी विशेष समिती गठीत केली आहे.
आयआयटी कानपूर येथील विद्यार्थांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थांच्या समर्थनार्थ 17 डिंसेबरला मार्च काढला होता. यावेळी विद्यार्थांनी फैज अहमद फैज यांची 'हम देखेंगे लाजिम है, हम भी देखेंगे' कविता म्हटली होती. विद्यार्थांनी म्हटलेली कविता ही हिंदू विरोधी असल्याचे प्राध्यापकांनी म्हटले होते.
ही कविता फैज यांनी 1979 मध्ये लष्करी हुकूमशहा झिया-उल-हक यांच्या संदर्भात आणि पाकिस्तानमधील लष्करी राजवटीविरूद्ध लिहिली होती. फैज क्रांतिकारक कल्पनांमुळे परिचित होते. याच कारणास्तव ते बरीच वर्षे तुरूंगात होते.
फैज अहमद फैज एक पाकिस्तानी कवी होते. लष्कर, तुरुंग व निर्वासनेत जीवन व्यतीत करताना फैझ ह्यांनी बऱ्याच उर्दू नज्म व गझल लिहिल्या. तसेच उर्दू शायरीमध्ये आधुनिक प्रगतिवादी (पुरोगामी) काळाच्या रचना घडवल्या. त्यांना नोबेल पारितोषिकासाठी पण नामांकित करण्यात आले होते.
पाकिस्तानी कवी फैझ यांची 'हम भी देखेंगे' ही कविता हिंदू विरोधी? - INVESTIGATE FAIZ POEM
भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूरमध्ये (आयआयटी) नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनामध्ये विद्यार्थांनी फैज अहमद फैज, यांची 'हम देखेंगे लाजिम है, हम भी देखेंगे' कविता म्हटली होती. त्यावरून वाद निर्माण झाला असून ही कविता हिंदू विरोधी असल्याचे म्हटले जात आहे.
नवी दिल्ली - भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूरमध्ये (आयआयटी) नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनामध्ये विद्यार्थांनी फैज अहमद फैज, यांची 'हम देखेंगे लाजिम है, हम भी देखेंगे' कविता म्हटली होती. त्यावरून वाद निर्माण झाला असून ही कविता हिंदू विरोधी असल्याचे म्हटले जात आहे. संबधीत कविता हिंदू विरोधी आहे की, हे तपासण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूरचे संचालक करंदीकर यांनी विशेष समिती गठीत केली आहे.
आयआयटी कानपूर येथील विद्यार्थांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थांच्या समर्थनार्थ 17 डिंसेबरला मार्च काढला होता. यावेळी विद्यार्थांनी फैज अहमद फैज यांची 'हम देखेंगे लाजिम है, हम भी देखेंगे' कविता म्हटली होती. विद्यार्थांनी म्हटलेली कविता ही हिंदू विरोधी असल्याचे प्राध्यापकांनी म्हटले होते.
ही कविता फैज यांनी 1979 मध्ये लष्करी हुकूमशहा झिया-उल-हक यांच्या संदर्भात आणि पाकिस्तानमधील लष्करी राजवटीविरूद्ध लिहिली होती. फैज क्रांतिकारक कल्पनांमुळे परिचित होते. याच कारणास्तव ते बरीच वर्षे तुरूंगात होते.
फैज अहमद फैज एक पाकिस्तानी कवी होते. लष्कर, तुरुंग व निर्वासनेत जीवन व्यतीत करताना फैझ ह्यांनी बऱ्याच उर्दू नज्म व गझल लिहिल्या. तसेच उर्दू शायरीमध्ये आधुनिक प्रगतिवादी (पुरोगामी) काळाच्या रचना घडवल्या. त्यांना नोबेल पारितोषिकासाठी पण नामांकित करण्यात आले होते.
पाकिस्तानी कवी फैझ यांची 'हम भी देखेंगे' ही कविता हिंदू विरोधी?,

Conclusion: