ETV Bharat / bharat

मनिपूरमधील इम्फाळ शहरात आयईडी स्फोट, तपास सुरू

author img

By

Published : Jan 23, 2020, 7:59 AM IST

शहराच्या पश्चिमेकडील नागमपाल आरआईएमएस मार्गावर हा स्फोट झाला.

आयईडी स्फोट
आयईडी स्फोट

इम्फाळ - मनिपूर राज्यातील इम्फाळ येथे आज (गुरुवारी) सकाळी आयईडी बॉम्बस्फोट झाला. शहराच्या पश्चिमेकडील नागमपाल आरआईएमएस मार्गावर हा स्फोट झाला. बॉम्बशोधक पथकाकडून परिसराचा ताबा घेण्यात आला आहे.

  • Manipur: An improvised explosive device (IED) blast occurred at Nagamapal RIMS road in Imphal West, early morning today. More details awaited. pic.twitter.com/U8REDip3i4

    — ANI (@ANI) January 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप मिळाली नाही. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून तपास सुरू आहे. याप्रकरणी सविस्तर वृत्त अद्याप हाती आले नाही.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.