नवी दिल्ली - भारतीय वायूसेनेला मजबूती देणारा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. वायूसेनेला मानवविरहीत युद्धासाठी सक्षम करण्यासाठी मंत्रालयाने इस्रायलकडून एचएआरओपी ५४ 'किलर ड्रोन्स' खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. या ड्रोन विमानांमध्ये शत्रूच्या अधिकाधिक लष्करी तळांना पूर्णपणे नष्ट करू शकतात.
भारतीय वायूसेनेकडे याआधीची याच प्रकारची ११० ड्रोन्स आहेत. त्यांना आता पी-४ असे नाव देण्यात आले आहे. ही शस्त्रसज्ज आणि इलेक्टो-ऑप्टीकल सेन्सर्स असलेली काहीशी सावकाश जाणारी मात्र, मोठ्या प्रमाणात लष्करी तळ, टेहळणी छावण्या आणि रडार स्टेशन्सवर पाळतही ठेवू शकतात. त्यांना उद्ध्वस्त करण्यापूर्वी दबा धरून बसू शकतात.
सैन्य दले युद्धासाठी उपयुक्त स्वदेशी ड्रोन्सही विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यांची निर्मिती पूर्ण होताच ती चीन आणि पाकिस्तानच्या सीमांवर तैनात करण्यात येणार आहेत.
अमेरिकेद्वारे अफगाणिस्तान, इराक आणि पाकिस्तानमध्ये दहशतवादी नेत्यांना पकडण्यासाठी तसेच, उडवण्यासाठी युद्धासाठी उपयुक्त ड्रोन्सचा वापर केला जात आहे. या ड्रोन्सच्या तुलनेत काहीशी सावकाश असणारी मानवरहित ड्रोन्स फारशी उपयुक्त ठरू शकत नाहीत. चीनसारख्या शत्रूंकडे आपल्याहून अधिक ताकदीचे हवाई दल आहे. याबाबतीत ती निष्प्रभ ठरतील.
इस्रायलकडून एचएआरओपी ५४ 'किलर ड्रोन्स' खरेदीला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी
संरक्षण मंत्रालयाने वायूसेनेला मानवविरहीत युद्धासाठी सक्षम करण्यासाठी इस्रायलकडून एचएआरओपी ५४ 'किलर ड्रोन्स' खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. मात्र, चीनसारख्या शत्रूंकडे आपल्याहून अधिक ताकदीचे हवाई दल आहे. या ड्रोन्सच्या तुलनेत काहीशी सावकाश असणारी मानवरहित ड्रोन्स फारशी उपयुक्त ठरू शकत नाहीत.
नवी दिल्ली - भारतीय वायूसेनेला मजबूती देणारा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. वायूसेनेला मानवविरहीत युद्धासाठी सक्षम करण्यासाठी मंत्रालयाने इस्रायलकडून एचएआरओपी ५४ 'किलर ड्रोन्स' खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. या ड्रोन विमानांमध्ये शत्रूच्या अधिकाधिक लष्करी तळांना पूर्णपणे नष्ट करू शकतात.
भारतीय वायूसेनेकडे याआधीची याच प्रकारची ११० ड्रोन्स आहेत. त्यांना आता पी-४ असे नाव देण्यात आले आहे. ही शस्त्रसज्ज आणि इलेक्टो-ऑप्टीकल सेन्सर्स असलेली काहीशी सावकाश जाणारी मात्र, मोठ्या प्रमाणात लष्करी तळ, टेहळणी छावण्या आणि रडार स्टेशन्सवर पाळतही ठेवू शकतात. त्यांना उद्ध्वस्त करण्यापूर्वी दबा धरून बसू शकतात.
सैन्य दले युद्धासाठी उपयुक्त स्वदेशी ड्रोन्सही विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यांची निर्मिती पूर्ण होताच ती चीन आणि पाकिस्तानच्या सीमांवर तैनात करण्यात येणार आहेत.
अमेरिकेद्वारे अफगाणिस्तान, इराक आणि पाकिस्तानमध्ये दहशतवादी नेत्यांना पकडण्यासाठी तसेच, उडवण्यासाठी युद्धासाठी उपयुक्त ड्रोन्सचा वापर केला जात आहे. या ड्रोन्सच्या तुलनेत काहीशी सावकाश असणारी मानवरहित ड्रोन्स फारशी उपयुक्त ठरू शकत नाहीत. चीनसारख्या शत्रूंकडे आपल्याहून अधिक ताकदीचे हवाई दल आहे. याबाबतीत ती निष्प्रभ ठरतील.
इस्रायलकडून एचएआरओपी ५४ 'किलर ड्रोन्स' खरेदीला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी
नवी दिल्ली - भारतीय वायूसेनेला मजबूती देणारा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. वायूसेनेला मानवविरहीत युद्धासाठी सक्षम करण्यासाठी मंत्रालयाने इस्रायलकडून एचएआरओपी ५४ 'किलर ड्रोन्स' खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. या ड्रोन विमानांमध्ये शत्रूच्या अधिकाधिक लष्करी तळांना पूर्णपणे नष्ट करू शकतात.
भारतीय वायूसेनेकडे याआधीची याच प्रकारची ११० ड्रोन्स आहेत. त्यांना आता पी-४ असे नाव देण्यात आले आहे. ही शस्त्रसज्ज आणि इलेक्टो-ऑप्टीकल सेन्सर्स असलेली काहीशी सावकाश जाणारी मात्र, मोठ्या प्रमाणात लष्करी तळ, टेहळणी छावण्या आणि रडार स्टेशन्सवर पाळतही ठेवू शकतात. त्यांना उद्ध्वस्त करण्यापूर्वी दबा धरून बसू शकतात.
सैन्य दले युद्धासाठी उपयुक्त स्वदेशी ड्रोन्सही विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यांची निर्मिती पूर्ण होताच ती चीन आणि पाकिस्तानच्या सीमांवर तैनात करण्यात येणार आहेत.
अमेरिकेद्वारे अफगाणिस्तान, इराक आणि पाकिस्तानमध्ये दहशतवादी नेत्यांना पकडण्यासाठी तसेच, उडवण्यासाठी युद्धासाठी उपयुक्त ड्रोन्सचा वापर केला जात आहे. या ड्रोन्सच्या तुलनेत काहीशी सावकाश असणारी मानवरहित ड्रोन्स फआरशी उपयुक्त ठरू शकत नाहीत. चीनसारख्या शत्रूंकडे आपल्याहून अधिक ताकदीचे हवाई दल आहे. याबाबतीत ती निष्प्रभ ठरतील.
Conclusion: