ETV Bharat / bharat

कुमारस्वामींना दिलासा ; 'हा' आमदार घेणार राजीनामा परत - Congress

एका आमदाराची समजूत काढण्यात कुमारस्वामी यांना यश आले आहे.

नागराज
author img

By

Published : Jul 13, 2019, 11:57 PM IST

बंगळुरु - कर्नाटकातील राजकीय उलथापालथ अद्याप सुरुच आहेत. एका आमदाराची समजूत काढण्यात कुमारस्वामी यांना यश आले आहे. काँग्रेस आमदार नागराज यांनी आपण राजीनामा परत घेणार असल्याचे सांगितले आहे.

  • Karnataka CM HD Kumaraswamy, rebel Congress MLA MTB Nagaraj, and Congress leader Zameer Ahmed Khan at the residence of Congress Legislature Party (CLP) leader Siddaramaiah's residence in Bengaluru pic.twitter.com/uIxlghJ44k

    — ANI (@ANI) July 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वरिष्ठ काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेस आमदार आणि मंत्री नागराज यांची भेट घेतली. शिवकुमार यांनी त्यांना राजीनामा मागे घेण्याचे आवाहन केले. बराच वेळ घातलेल्या समजुतीनंतर नागराज हे राजीनामा परत घेण्यास तयार झाले आहेत. याचबरोबर आपण राजीनामा परत घेत असून सुधाकर व इतर आमदारांना ही राजीनामा परत घेण्याचे सांगणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

नागराज आणि चिकबल्लूर येथील काँग्रेस आमदार डॉ. के. सुधाकर यांनी १० जुलैला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. दरम्यान इतर आमदारांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहेत.

Intro:Body:

Dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.