मुंबई - महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परस्पर संबंध कसे होते याबाबत लोकांमध्ये बरेच गैरसमज आहेत. लोक त्यांना एकमेकांचे प्रतिस्पर्धी मानतात. मात्र, समाज आणि अर्थव्यवस्थेबाबतचे असलेले काही मतभेद वगळता त्यांचे बरेच विचार जुळत. हे मत आहे माजी काँग्रेस खासदार, मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरू आणि अर्थशास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र मुंगेकर.
हेही पहा : गांधी १५० : बापूंचे 'सेवाग्राम' ठरतंय पर्यटन केंद्र!