ETV Bharat / bharat

ऑस्कर २०१९: 'पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स'ला 'सर्वोत्कृष्ट लघुपट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट'चा पुरस्कार - spider man

व्यासपीठावरील सादरकर्त्यांमध्ये शेफ जोस अँड्रेस, दाना कार्व्हे, क्वीन लतिफाह, काँग्रेसमन जॉन लेविस, दिएगो लुना, टॉम मोरेलो, माईक मायर्स, ट्रेव्हॉर नोआह, अॅम्डला स्टेनबर्ग, बार्बरा स्ट्रेसंड आणि सेरेना विल्यम्स यांचा यात समावेश असेल.

ऑस्कर २०१९
author img

By

Published : Feb 25, 2019, 9:12 AM IST

Updated : Feb 25, 2019, 10:09 AM IST

लॉस एंजिलिस - लवकरच ९१ वे ऑस्कर पुरस्कार जाहीर होत आहेत. ऑस्कर अकदमीने पुरस्कार वितरण समारंभासाठी अनेक तारकांना आमंत्रित केले आहे. ३० वर्षांनंतर हा पुरस्कार वितरण सोहळा 'विना यजमान' (होस्टलेस) सुरू आहे.

व्यासपीठावरील सादरकर्त्यांमध्ये शेफ जोस अँड्रेस, दाना कार्व्हे, क्वीन लतिफाह, काँग्रेसमन जॉन लेविस, दिएगो लुना, टॉम मोरेलो, माईक मायर्स, ट्रेव्हॉर नोआह, अॅम्डला स्टेनबर्ग, बार्बरा स्ट्रेसंड आणि सेरेना विल्यम्स यांचा यात समावेश असेल.

या समारंभात उत्कृष्ट सहनायिका, मेकअप आणि केशरचना, डॉक्युमेंटरी फीचर, वेशभूषा, फिल्म एडिटिंग, प्रो़डक्शन डिझाईन, सिनेमॅटोग्राफी, साऊंड एडिटिंग, साऊंड मिक्सिंग, विदेशी भाषिक चित्रपट, उत्कृष्ट सहनायक, अॅनिमेटेड फीचर फिल्म, लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म, अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट, विज्युअल इफेक्टस, ओरिजिनल स्क्रीनप्ले, अॅडॅप्टेड स्क्रीनप्ले, ओरिजिनल स्कोअर, ओरिजिनल सॉन्ग, उत्कृष्ट नायक, उत्कृष्ट नायिका, दिग्दर्शन, उत्कृष्ट चित्रपट आदींमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

लाईव्ह अपडेटस :

  • रोमा चित्रपटाला मिळाला उत्कृष्ट विदेशी भाषिक चित्रपट, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी पुरस्कार
  • 'स्पायडर मॅन - इन टू दि स्पायडर व्हर्स'ला मिळाला सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट पुरस्कारडोमी शी आणि बेकी कॉब यांच्या 'बाओ'ला सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपटाचा ऑस्कर
  • 'ग्रीन बुक'साठी मेहेरशाला अलीला सर्वोत्तम सहअभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
  • जॉन ओटमन यांना 'दी बोहेमियन ऱ्हाप्सडी'साठी सर्वोत्कृष्ट चित्रपट संकलनाचा ऑस्कर मिळाला आहे.
  • 'इफ बील स्ट्रीट कुड टॉक' साठी रेजिना किंगला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला आहे.
  • सर्वोत्कृष्ट वेशभूषा या विभागातील यंदाचा ऑस्कर मिळाला 'ब्लॅक पँथर' ला मिळाला आहे. रोमा आणि 'द फेव्हरिट' नंतर ब्लॅक पँथरला सर्वाधिक नामांकने होती.
  • सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषेचा ऑस्कर 'व्हाइस' चित्रपटाला मिळाला आहे.
  • सर्वोत्कृष्ट लघुपट विभागातील ऑस्कर 'फ्री सोलो'ला देण्यात आला.
undefined

Intro:Body:

ऑस्कर २०१९: पुरस्कार वितरण सोहळा 'विना यजमान' सुरू

ऑस्कर २०१९: अशा प्रकारे दिले जाणार हे २४ पुरस्कार

लॉस एंजिलिस - लवकरच ९१ वे ऑस्कर पुरस्कार जाहीर होत आहेत. ऑस्कर अकदमीने पुरस्कार वितरण समारंभासाठी अनेक तारकांना आमंत्रित केले आहे. ३० वर्षांनंतर हा पुरस्कार वितरण सोहळा 'विना यजमान' (होस्टलेस) सुरू आहे.

व्यासपीठावरील सादरकर्त्यांमध्ये शेफ जोस अँड्रेस, दाना कार्व्हे, क्वीन लतिफाह, काँग्रेसमन जॉन लेविस, दिएगो लुना, टॉम मोरेलो, माईक मायर्स, ट्रेव्हॉर नोआह, अॅम्डला स्टेनबर्ग, बार्बरा स्ट्रेसंड आणि सेरेना विल्यम्स यांचा यात समावेश असेल.

या समारंभात उत्कृष्ट सहनायिका, मेकअप आणि केशरचना, डॉक्युमेंटरी फीचर, वेशभूषा, फिल्म एडिटिंग, प्रो़डक्शन डिझाईन, सिनेमॅटोग्राफी, साऊंड एडिटिंग, साऊंड मिक्सिंग, विदेशी भाषिक चित्रपट, उत्कृष्ट सहनायक, अॅनिमेटेड फीचर फिल्म, लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म, अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट, विज्युअल इफेक्टस, ओरिजिनल स्क्रीनप्ले, अॅडॅप्टेड स्क्रीनप्ले, ओरिजिनल स्कोअर, ओरिजिनल सॉन्ग, उत्कृष्ट नायक, उत्कृष्ट नायिका, दिग्दर्शन, उत्कृष्ट चित्रपट आदींमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

लाईव्ह अपडेटस :

रोमा चित्रपटाला मिळाला उत्कृष्ट विदेशी भाषिक चित्रपट, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी पुरस्कार

'स्पायडर मॅन - इन टू दि स्पायडर व्हर्स'ला मिळाला सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट पुरस्कार

Conclusion:
Last Updated : Feb 25, 2019, 10:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.