लखनौ - अलवर सामूहिक बलात्कार प्रकरणावरून बसप अध्यक्ष मायावती यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. 'मोदींनी राजकीय स्वार्थासाठी पत्नीला सोडले,' अशी व्यक्ती महिलांचा काय सन्मान करणार, अशी टीका मायावती यांनी केली. 'या प्रकरणावरून ते घाणेरडे राजकारण करू पाहात आहेत. ज्यामुळे त्यांच्या पक्षाला फायदा होईल. हे अत्यंत लाजिरवाणे आहे,' असे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
'नरेंद्र मोदींनी राजकीय स्वार्थासाठी पत्नीला सोडले. अशी व्यक्ती इतर महिलांचा सन्मान कसा करू शकेल. अलवर सामूहिक बलात्कार प्रकरणावर गप्प राहिले. आता त्यावरून काही वक्तव्ये करत ते 'मगरमच्छ के आसू' ढाळत आहेत,' असे मायावतींनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी कुशीनगर येथील सभेत मायावतींवर टीका केली होती. 'राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार आल्यानंतर राज्यात एका मुलीवर सामूहिक बलात्कार होता. मग, मायावती या सरकारला दिलेला पाठिंबा काढून का घेत नाहीत,' असा प्रश्न मोदींनी मायावतींना विचारला होता. 'बहेनजी, तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. राजस्थान सरकारचा पाठिंबा काढून न घेता तुम्ही 'मगरमच्छ के आसू' ढाळत आहात,' अशी टीका त्यांनी मायावतींवर केली होती.
याचे उत्तर देताना 'मोदीच अलवर प्रकरणाचे राजकारण करत 'मगरमच्छ के आसू' ढाळत आहेत,' असा टोला मायावतींनी लगावला आहे.
मोदींनी त्यांच्या पत्नीला सोडले; मग ते महिलांचा काय सन्मान करणार - मायावती

he left his wife how can he respect women mayawati to pm modi
respect women, mayawati, pm modi, bjp, bsp
---------------
त्यांनी त्यांच्या पत्नीला सोडले; मग 'ते' महिलांचा काय सन्मान करणार - मायावती
लखनौ - अलवर सामूहिक बलात्कार प्रकरणावरून बसप अध्यक्ष मायावती यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. 'मोदींनी राजकीय स्वार्थासाठी पत्नीला सोडले,' अशी व्यक्ती महिलांचा काय सन्मान करणार, अशी टीका मायावती यांनी केली. 'या प्रकरणावरून ते घाणेरडे राजकारण करू पाहात आहेत. ज्यामुळे त्यांच्या पक्षाला फायदा होईल. हे अत्यंत लाजिरवाणे आहे,' असे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
'नरेंद्र मोदींनी राजकीय स्वार्थासाठी पत्नीला सोडले. अशी व्यक्ती इतर महिलांचा सन्मान कसा करू शकेल. अलवर सामूहिक बलात्कार प्रकरणावर गप्प राहिले. आता त्यावरून काही वक्तव्ये करत ते 'मगरमच्छ के आसू' ढाळत आहेत,' असे मायावतींनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी कुशीनगर येथील सभेत मायावतींवर टीका केली होती. 'राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार आल्यानंतर राज्यात एका मुलीवर सामूहिक बलात्कार होता. मग, मायावती या सरकारला दिलेला पाठिंबा काढून का घेत नाहीत,' असा प्रश्न मोदींनी मायावतींना विचारला होता. 'बहेनजी, तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. सरकारचा पाठिंबा काढून न घेता तुम्ही 'मगरमच्छ के आसू' ढाळत आहात,' अशी टीका त्यांनी मायावतींवर केली होती.
याचे उत्तर देताना 'मोदीच अलवर प्रकरणाचे राजकारण करत 'मगरमच्छ के आसू' ढाळत आहेत,' असा टोला मायावतींनी लगावला आहे.
Modi, at a rally in Kushinagar, urged Mayawati to withdraw support from the Rajasthan government- accused by both the Prime Minister and the BSP supremo of brushing aside the gang-rape case for political gains.
----------------
Mayawati, BSP: Mujhe toh yeh bhi maloom chala hai ke BJP mein khash kar vivahit mahilayen apne aadmiyon ko Shri Modi ke nasdik jate dekh kar, yeh soch kar bhi kafi zyada ghabrati rehti hai ke kahin yeh Modi apne auraat ki tarah humein bhi apne pati se alag na karwa de.
Mayawati,BSP: Narendra Modi was silent on Alwar gangrape case. He's trying to play dirty politics over it. So that in the elections his party can be benefited. It is extremely shamefully. How can he respect others' sisters& wives when he has left his own wife for political gains?
Conclusion: