ETV Bharat / bharat

एचडीएफसीची नेट बँकिग, मोबाईल अॅप सेवा सलग दुसऱ्या दिवशी बंद.. ग्राहकांना मनस्ताप - नेटवर्ट डाऊन hdfc

देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेच्या अनेक ग्राहकांना कालपासून बँकेचे नेटवर्ट डाऊन असल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागl आहे. तांत्रिक अडचणींमुळे ग्राहकांना इंटरेनट आणि मोबाईल बँकींग अॅपच्या सेवेपासून दुर रहावे लागले.

एचडीएफसी
एचडीएफसी
author img

By

Published : Dec 3, 2019, 6:18 PM IST

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेच्या अनेक ग्राहकांना कालपासून बँकेचे नेटवर्ट डाऊन असल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागl आहे. तांत्रिक अडचणींमुळे ग्राहकांना इंटरेनट आणि मोबाईल बँकींग अॅपच्या सेवेपासून दुर रहावे लागत आहे. बँकेचे नेटवर्क डाऊन असल्यामुळे अनेकांना ऑनलाईन बँकिंग सेवेअभावी नुकसान होत आहे, तसेच अकाऊंट लॉगइन करण्यात अडचणी येत आहेत.

  • While we deeply regret the inconvenience caused, there’s no cause for undue concern. (2/2)

    — HDFC Bank Cares (@HDFCBank_Cares) December 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नेटवर्क डाऊन झाल्यानंतर तत्काळ बँकेने ट्विटरवर उत्तर दिले. फक्त काही ग्राहकांना लॉगइन अडचण येत असून काळजी करण्याची गरज नाही. आमचे तंत्रज्ञ तांत्रिक अ़डचण सोडवण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर करत आहेत. काही अवधीतच आम्ही सेवा पुर्ववत करु, असे ट्विटही बँकेकडून करण्यात आले होते. मात्र, तरही नागरिकांना ऑनलाईन सुविधा वापरण्यास अडचणी येत आहेत. बँकेच्या असुविधेचा आज(मंगळवार) दुसरा दिवस असून ग्राहकांची असुविधा होत आहे.

hdfc
एचडीएफसीची नेट बँकिग विस्कळीत

ग्राहकांना होत असलेल्या असुविधेवरुन बँकेने क्षमा मागीतली आहे. तसेच काळजी करण्याचे काहीही कारण नाही, असे ट्विटरवरुन स्पष्ट केले. ऑनलाईन बँकीग सेवा बंद असल्यामुळे ग्राहकांनी ट्विटरवरून एचडीएफसीच्या अकांऊटवर तक्रारी केल्या आहेत. नियोजित व्यवहार करणे शक्य नसल्यामुळे काही ग्राहाकंनी संताप व्यक्त केला. तर दिवसभर सेवा बंद असल्यावरुन तत्काळ सुविधा पुर्वतत करण्याची मागणी बँकेकडे केली.

Intro:साउथ दिल्ली के महरौली में आज शाम महिलाओं के साथ पुरुषों ने एक कैंडल मार्च का आयोजन किया
क्योंकि अभी हाल ही में हैदराबाद में एक महिला डॉक्टर के साथ गैंगरेप किया गया और उसको जिंदा ही जला दिया गया इसी के विरोध में आज कैंडल मार्च किया गया

Body:आपको बता दें कि देश में हर दिन बलात्कार की घटनाएं सामने आती है और जब हैदराबाद में एक महिला डॉक्टर के साथ गैंगरेप करके उसे जिंदा जला दिया गया और और हत्यारा अपने घर पहुंचते ही हत्यारा अपनी मां से कहता है कि आज मैं किसी का कत्ल करके आ रहा हूं जब मीडिया आरोपी की मां तक पहुंचती है तो उसकी मां कहती है कि जैसे उसने किसी की बेटी को जिंदा जलाया है वैसे ही उसकी बेटे को भी जिंदा जला दिया जाना चाहिए
आज इस कैंडल मार्च में कांग्रेस के कई नेता भी शामिल हुए जिसमें रमेश कुमार कल्लू के साथ-साथ पुष्पा सिंह पूर्व निगम पार्षद के साथ और कार्यकर्ताओं ने शिरकत की और लोगों में काफी आक्रोश देखा गया यहां तक कि मीडिया से बातचीत करते हुए पूर्व निगम पार्षद पुष्पा सिंह भावुक तक हो गई उनकी आंखों से आंसू छलक गए
BYTE- पुष्पा सिंह, पूर्व निगम पार्षद
BYTE- रमेश कुमार,कांग्रेस नेता

Conclusion:साथ ही उनका कहना है कि उनके पास एक बेटी है अब भी अपनी बेटी को बाहर कैसे भेजें क्योंकि दिल्ली तो पहले ही रेप सिटी बन चुकी है और अभी परसों भी दिल्ली में 8 साल की मासूम के साथ रेप किया जाता है और पुलिस हाथ पर हाथ रखे बैठी रहती है केंद्र सरकार के सर पर जूं नहीं रेंगता ताकि दरिंदों के साथ दरिंदों को कड़ी से कड़ी सजा मिले बल्कि कुछ दिन जेल में रहने के बाद दरिंदे छूट जाते हैं और साल 2012 में ही निर्भया कांड हुआ था और उसके आरोपियों को अभी भी सजा नहीं मिली है हालांकि कोर्ट तरफ से उन्हें सजा सुना दी गई है अब देखना यह होगा कि हैदराबाद की बेटी को इंसाफ मिल पाएगा या फिर नहीं यह तो आने वाला वक्त ही बताएगा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.