ETV Bharat / bharat

अमेठीत भाजप कार्यकर्त्याची राहत्या घरात गोळी झाडून हत्या, स्मृती इराणींचा होता निकटवर्तीय

अमेठीत स्मृती इराणींच्या निकटवर्तीय कार्यकर्त्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.

सुरेंद्र प्रताप सिंह
author img

By

Published : May 26, 2019, 8:27 AM IST

Updated : May 26, 2019, 10:21 AM IST

नवी दिल्ली - अमेठीतील बरौलिया गावातील स्मृती इराणींच्या निकटवर्तीय कार्यकर्त्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. सुरेंद्र प्रताप सिंह, असे या कार्यकर्त्याचे नाव आहे.

सुरेंद्र हे बरौलिया ग्रामपंचायतीचे सरंपच आहेत. ते इराणींचे निकटवर्तीय होते. एका अज्ञात व्यक्तीने त्यांची राहत्या घरात गोळी झाडून हत्या केली. बरौलिया हे गाव मनोहर पर्रीकर यांनी खासदार दत्तक योजनेंतर्गत दत्तक घेतले होते.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : May 26, 2019, 10:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.