ETV Bharat / bharat

भारतीय सैन्याच्या 'तयारी'चे मोठे संकेत, सामान्य लोकांना मर्यादित पेट्रोल मिळणार - security forces

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दले कोणत्याही क्षणी कारवाई करण्यासाठी तयारी करत आहेत. लोकांना आरोग्य सुविधा देण्यासाठीही तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. केंद्रीय सुरक्षा दलांची १०० हून अधिक पथके जम्मू-काश्मीरला रवाना झाली आहेत, या वृत्तास गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दुजोरा दिला आहे.

भारतीय सुरक्षा दले
author img

By

Published : Feb 24, 2019, 10:51 AM IST

श्रीनगर - पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बदलताना दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. तसेच, पुलवामामध्ये सामान्य लोकांना घरगुती अन्नसामुग्रीचा साठा करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय, सामान्य लोकांना पेट्रोल-डिझेल आदी इंधन मर्यादित प्रमाणातच उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दले कोणत्याही क्षणी कारवाई करण्यासाठी तयारी करत आहेत. लोकांना आरोग्य सुविधा देण्यासाठीही तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. केंद्रीय सुरक्षा दलांची १०० हून अधिक पथके जम्मू-काश्मीरला रवाना झाली आहेत, या वृत्तास गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दुजोरा दिला आहे.

काश्मीरच्या विभागीय प्रशासनाने राज्यात खाद्यसामुग्रीची कमतरता नसल्याचे स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांपासून रस्ते बंद राहिल्याने खाद्यसामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकली नव्हती. यासाठी लोकांना मर्यादित खाद्यसामुग्री खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, आता लोकांना घरगुती अन्नसामुग्रीचा साठा करण्यास सांगण्यात आले आहे.

महामार्गावर जास्त रहदारी राहिल्यास किंवा ते बंद करावे लागल्यास इंधनाची मागणी पूर्ण करता येणार नाही. यामुळे पुलवामामध्ये सामान्य लोकांना मर्यादित प्रमाणात पेट्रोल खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहोत. पुलवामामध्ये प्रतिव्यक्ती ३०० रूपयांचे पेट्रोल देण्याचे निर्देश दिले आहेत. उर्वरित पेट्रोल सैन्याला देण्यात येणार आहे, असे प्रशासनाने सांगितले आहे.

१४ फेब्रुवारीला सीआरपीएफ जवानांच्या बसेसच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सैन्याला निर्णय घेण्याची पूर्ण सूट देण्यात आल्याचे सांगितले होते. सैन्य निर्णय घेईल, त्यानुसार त्यावेळी पुढील कारवाई करण्यात येईल.

undefined

Intro:Body:

भारतीय सैन्याच्या 'तयारी'चे मोठे संकेत, सामान्य लोकांना मर्यादित पेट्रोल मिळणार

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.