ETV Bharat / bharat

ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तोडणाऱ्यांवर कारवाई व्हावी - राज्यपाल के. एन. त्रिपाठी - culprit

ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तोडल्यामुळे खूप दु:खी झाल्याचे मत राज्यपाल के. एन. त्रिपाठी यांनी व्यक्त केले.

राज्यपाल के. एन. त्रिपाठी
author img

By

Published : May 15, 2019, 10:50 PM IST

कोलकाता - भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या मंगळवारी झालेल्या रॅलीमध्ये हिंसाचार झाला. या घटनेत ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तोडण्यात आला. हा पुतळा तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राज्यपाल के. एन. त्रिपाठी यांनी केली.

k n tripathi, culprit, statue, punished, ईश्वरचंद्र, विद्यासागर, पुतळा, कारवाई, राज्यपाल, के. एन. त्रिपाठी,
राज्यपाल के. एन. त्रिपाठी

ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तोडल्यामुळे मी खूप दु:खी झालो आहे. ज्यांनी पुतळा तोडला त्यांची ओळख पटवून त्यांना पकडण्यात यावे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी. विद्यासागर यांचा नवा पुतळा पुन्हा बसवण्यासाठी कलकत्ता विद्यापीठाने कार्यवाही करावी, असेही त्रिपाठी म्हणाले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.