दिल्ली - उद्यापासून (4 मे) देशातील तिसरा लॉकडाऊन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून दिल्लीतील सर्व सरकारी कार्यालये उघडली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. तसेच आत्यावश्यत सेवेतील सर्व कार्यालयांमध्ये 100 टक्के हजेरी राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
-
कल से सभी सरकारी दफ्तर खुलने जा रहे हैं, जो सरकारी दफ्तर आवश्यक सेवाओं से संबंधित हैं उसमें 100% अटेंडेंस होगी, कल से दिल्ली के सारे प्राइवेट ऑफिस खुलेंगे पर ये सिर्फ 33% स्टाफ के साथ काम करेंगे : दिल्ली CM pic.twitter.com/kOQrkoY15v
— ANI_HindiNews (@AHindinews) May 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">कल से सभी सरकारी दफ्तर खुलने जा रहे हैं, जो सरकारी दफ्तर आवश्यक सेवाओं से संबंधित हैं उसमें 100% अटेंडेंस होगी, कल से दिल्ली के सारे प्राइवेट ऑफिस खुलेंगे पर ये सिर्फ 33% स्टाफ के साथ काम करेंगे : दिल्ली CM pic.twitter.com/kOQrkoY15v
— ANI_HindiNews (@AHindinews) May 3, 2020कल से सभी सरकारी दफ्तर खुलने जा रहे हैं, जो सरकारी दफ्तर आवश्यक सेवाओं से संबंधित हैं उसमें 100% अटेंडेंस होगी, कल से दिल्ली के सारे प्राइवेट ऑफिस खुलेंगे पर ये सिर्फ 33% स्टाफ के साथ काम करेंगे : दिल्ली CM pic.twitter.com/kOQrkoY15v
— ANI_HindiNews (@AHindinews) May 3, 2020
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद देऊन यासंदर्भात माहिती दिली. सरकारी कार्यालयांबरोबरच दिल्लीतील सर्व खासगी कार्यालयेही उद्यापासून उघडणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, कार्यालयांमध्ये एकूण कामगारांपैकी फक्त 33 टक्के कामगार उपस्थित असतील. संपूर्ण कार्यालयाचा भार हे 33 टक्के कामगार उचलतील, असे केजरीवाल म्हणाले.
देशात दिवसेंदिस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. आत्तापर्यंत देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 40 हजाराच्या पुढे गेला आहे. तर 1 हजार 306 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.