ETV Bharat / bharat

मतदार जागृतीसाठी गोवा निवडणूक आयोगातर्फे 'कर्तव्य' - voting

मतदार जागृतीसाठी वॉकथॉन आयोजित केले असून ज्याला 'कर्तव्य' असे नाव देण्यात आले आहे.

मतदार जागृतीसाठी गोवा निवडणूक आयोगातर्फे 'कर्तव्य' वॉकथॉनच
author img

By

Published : Apr 20, 2019, 10:30 AM IST

पणजी - एकही मतदार मतदानापासून दूर राहू नये यासाठी गोवा निवडणूक आयोगातर्फे वेगवेगळ्या क्लृप्त्या केल्या जात आहेत. प्रत्यक्ष मतदानाला काही तासांचा अवधी बाकी असताना आज सकाळी साडेसात वाजता उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यात 'कर्तव्य' हा वॉकथॉनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी, कर्मचारी, प्रचारदूत सहभागी झाले होते.

उत्तर गोवा जिल्ह्यासाठीचा वॉकथॉनचा मार्ग मिरामार सर्कल ते ताळगाव बाजारपेठ असा होता. मिरामार येथून सकाळी साडेसात वाजता वॉकथॉनला सुरुवात झाली. यामध्ये गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल, उत्तर गोवा जिल्हाधिकारी तथा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी आर. मेनका आणि उत्तर गोव्यातील विधानसभेच्या २० मतदार संघामध्ये प्रत्यक्ष निवडणूक कामात सहभागी होणारे कर्मचारी, मतदार जागृतीसाठी नियुक्ती करण्यात आलेले प्रचारदूत सहभागी झाले होते.

वॉकथॉन विषयी माहिती देताना अधिकारी

या उपक्रमाविषयी बोलताना मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल म्हणाले, मतदार जागृतीसाठी वॉकथॉन आयोजित केले होते. ज्याला 'कर्तव्य' असे नाव देण्यात आले आहे. मिरामार ते ताळगाव हे अंतर एका तासात पूर्ण करण्याचे आमचे लक्ष होते. यामुध्ये निवडणूक प्रक्रियेतील कर्मचारी आणि दररोज मॉर्निंगवॉक करणारे नागरिक सहभागी झाले होते. आजच्या वॉकथॉनमध्ये जसा लोकांनी सहभाग घेतला तसेच २३ एप्रिलला मतदान करावे.

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आर. मेनका म्हणाल्या, आजचा हा उपक्रम यशस्वी झाला आहे. लोकांनी आज जसा सहभाग घेतला तसेच २३ एप्रिलला मतदान करण्यासाठी आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन आपले 'कर्तव्य' पार पाडावे. दरम्यान, दक्षिण गोव्यातही अशा प्रकारच्या वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

Intro:पणजी : एकही मतदार मतदानापासून दूर राहू नये यासाठी गोवा निवडणूक आयोगातर्फे जाग्रुतीसाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या तयार केल्या जात आहे. प्रत्यक्ष मतदानाला काही तासांचा अवधी बाकी असताना आज सकाळी साडेसात वाजता उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यात 'कर्तव्य' हा वॉकथॉनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी, कर्मचारी, प्रचारदूत सहभागी झाले होते.

Body:उत्तर गोवा जिल्ह्यासाठीचे वॉकथॉनचा मार्ग मिरामार सर्कल ते ताळगाव बाजारपेठ असा होता. मिरामार येथून सकाळी साडेसात वाजता वॉकथॉनला सुरुवात झाली. यामध्ये गोव्याचे मुख्यनिवडणूक अधिकारी कुणाल, उत्तर गोवा जिल्हाधिकारी तथा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी आर. मेनका आणि उत्तर गोव्यातील विधानसभेच्या २० मतदार संघामध्ये प्रत्यक्ष निवडणूक कामात सहभागी होणारे कर्मचारी, मतदार जाग्रुतीसाठी नियुक्ती करण्यात आलेले प्रचारदूत सहभागी झाले होते.
या उपक्रमाविषयी बोलताना मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल म्हणाले, मतदार जाग्रुतीसाठी वॉकथॉन आयोजित केले होते. ज्याला 'कर्तव्य' असे नाव देण्यात आले आहे. मिरामार ते ताळगाव हे अंतर एका तासात पूर्ण करण्याचे आमचे लक्ष होते. यामुध्ये निवडणूक प्रक्रियेतील कर्मचारी आणि दररोज मॉर्निंगवॉक करणारे नागरिक सहभागी झाले होते. आजचे वॉकथॉनला जसा लोकांना सहभाग घेतला तसेच २३ रोजी मतदान करावे.
उत्तर गोवा लैकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आर. मेनका म्हणाल्या, आजचा आ
उपक्रम यशस्वी झाला आहे. लोकांनी आज जसा सहभाग घेतला तसेच २३ एप्रिलला मतदानाला आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन आपले 'कर्तव्य' पार पाडावे.
दरम्यान, दक्षिण गोव्यातही अशा प्रकारच्या वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
....
बाईटमध्ये प्रथम बोलणारे आहेत निवडणूक अधिकारी कुणाल
..
दुसऱ्या आहेत आर. मेनका.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.