ETV Bharat / bharat

'ईटीव्ही भारत'कडून 'बापूं'च्या प्रिय भजनाचे लोकार्पण , गिरिराज सिंह यांनी मानले रामोजी राव यांचे आभार - गांधीच्या प्रिय गीताचे रामोजी राव यांनी केले लोकर्पण

ईटीव्ही भारततर्फे महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त विशेष भजन लाँच करण्यात आले आहे. केंद्रीय गृह मंत्री गिरिराज सिंह यांनी रामोजी राव यांचे आभार मानले आहेत.

'ईटीव्ही भारत'ने केले महात्मा गांधीच्या प्रिय गीताचे लोकार्पण
author img

By

Published : Oct 2, 2019, 7:40 PM IST

बेगूसराय - ईटीव्ही भारततर्फे महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त विशेष भजन लाँच करण्यात आले आहे. केंद्रीय गृह मंत्री गिरिराज सिंह यांनी रामोजी राव यांचे आभार मानले आहेत. रामोजी राव यांनी महात्मा गांधीच्या प्रिय गीताचे लोकार्पण केल्यामुळे त्यांचे जितके आभार मानावेत तितके कमीच आहेत, असे गिरिराज सिंह म्हणाले आहेत.

गिरिराज सिंह यांनी मानले रामोजी राव यांचे आभार

गांधीच्या प्रिय गीताचे रामोजी राव यांनी लोकर्पण करुन खुप मोठे काम केले आहे. रामोजीराव यांनी दक्षिण भारतामध्ये सामाजीक क्रांती केली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी देशाला जोडण्याचे काम केले. त्यामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण होईल. रामोजीराव संपुर्ण देशाला जागृत करण्याचे काम करत आहेत, असे गिरिराज सिंह यांनी म्हटले आहे.

रामोजी ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन रामोजी राव यांनी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त 'वैष्णव जन तो तेने रे कहिये, जे पीड पराये जाने रे...' या भजनाच्या नवीन संगीतमय आवृत्तीचे लोकार्पण केले.

giriraj-singh-applauds-ramoji-rao-for-launch-of-favorite-bhajan-of-gandhi
गांधीच्या प्रिय गीताचे रामोजी राव यांनी लोकर्पण केले

बापूंच्या १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून, 'ईटीव्ही भारत'ने गांधी आणि आजची समाजव्यवस्था यासंदर्भात एक लेखमाला प्रसिद्ध केली होती. या लेखमालेमध्ये गांधींचे विचार, त्यांची दूरदृष्टी, त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांची कारणीमीमांसा तसेच बापूंबद्दल सामान्यांना माहित नसलेल्या गोष्टींचा समावेश होता. या लेखमालेसह, एक व्हिडिओ स्टोरीजची मालिकादेखील प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये भारतातील विविध ठिकाणांशी गांधीजींच्या असलेल्या आठवणींचा समावेश होता.

Intro:सर के निर्देश पर भेजी गई है।

Body:।

Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.