ETV Bharat / bharat

काश्मीर प्रश्नावर ट्रम्प करणार मध्यस्थी; इम्रान खान यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट - narendra modi

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खान यांनी काश्मीर मुद्यावर ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. तेव्हा या चर्चेदरम्यान, ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काश्मिर मुद्यावर तोडगा काढण्याची विनंती केल्याचे सांगितले. हा मुद्दा सोडवण्यासाठी मी काही मदत करु शकत असेन तर नक्कीच मी मध्यस्थीसाठी तयार असल्याचे ट्रम्प म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प
author img

By

Published : Jul 23, 2019, 7:55 AM IST

Updated : Jul 23, 2019, 2:03 PM IST

नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्राम खान यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत त्यांनी काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ट्रम्प यांनी मध्यस्थी करावी अशी, विनंती केली. यावर ट्रम्प यांनी मलादेखील भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास आवडेल, असे सांगितले.

  • US President Donald Trump says PM Narendra Modi has also asked him to help with "disputed Kashmir" region, he would "love to be a mediator": Reuters pic.twitter.com/PcE7dnq4rr

    — ANI (@ANI) July 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खान यांनी काश्मीर मुद्यावर ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. तेव्हा या चर्चेदरम्यान, ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काश्मिर मुद्यावर तोडगा काढण्याची विनंती केल्याचे सांगितले. हा मुद्दा सोडवण्यासाठी मी काही मदत करु शकत असेन तर नक्कीच मी मध्यस्थीसाठी तयार असल्याचे ट्रम्प म्हणाले.

इम्रान खान आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केला. यामध्ये ट्रम्प यांनी काश्मीर मुद्यावर भाष्य केले. दरम्यान, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार व्हाईट हाऊसच्या प्रसिध्दीपत्रकात काश्मीर मुद्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

Intro:घरावर वीज पडून एकाच कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी; डहाणू तालुक्यातील धरमपूर येथील घटनाBody:घरावर वीज पडून एकाच कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी
डहाणू तालुक्यातील धरमपूर येथील घटना

नमित पाटील,
पालघर, दि.22/7 2019

डहाणू तालुक्यातील धरमपूर येथे वीज पडून एकाच कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मायश्री रामा झिरवा (वय 20), श्रीनाथ रामा झिरवा (वय 22), श्रेया श्रीनाथ झिरवा (वय 21) जखमींची नावे असून त्यांना उपचारार्थ कासार येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

डहाणू तालुक्यातील धरमपूर येथे रविवारी रात्री मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट सुरू असताना घरावर वीज कोसळली. यावेळी घरात झोपेत असलेल्या तिन सदस्यांच्या अंगावर वीज पडून ते जखमी झाले. मायश्री रामा झिरवा (वय 20), श्रीनाथ रामा झिरवा (वय 22), श्रेया श्रीनाथ झिरवा (वय 21) जखमींची नवे आहेत. जखमी झालेल्या पैकी एक महिला गरोदर आहे तर मुलीला वीज कोसळून यादरम्यान कानाला धक्का लागल्याने नीट ऐकू येत नाही. या घटनेत जखमी झालेल्यांना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
Conclusion:
Last Updated : Jul 23, 2019, 2:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.