ETV Bharat / bharat

२०१० पासून आत्तापर्यंत माओवाद्यांकडून १८१ हल्ले, ३६४ जणांचा गेला हकनाक बळी - gadchiroli

हल्ल्याच्या एकूण १८१ घटना घडल्या असून यात १४३ नागरिक, ६६ सुरक्षा दलांचे जवान मिळून ३६४ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तर, पोलिसांना एकूण १५५ दहशतवादी, कट्टरवादी आणि घुसखोरांना मारण्यात यश आले आहे.

माओवाद्यांकडून १८१ हल्ले
author img

By

Published : May 1, 2019, 7:41 PM IST

मुंबई - गडचिरोलीत माओवाद्यांनी शीघ्र कृती दल जवानांच्या २ वाहनांवर बॉम्ब हल्ला केला. या आयईडी स्फोटात १५ जवान आणि वाहन चालक अशा एकूण १६ जणांना वीरमरण आले. दोन्ही वाहनांमध्ये २५ जवान होते. महाराष्ट्र दिनीच हा हल्ला झाल्यामुळे पोलीस विभागावर शोककळा पसरली. वर्ष २०१० ते २०१९ या कालावधीत माओवाद्यांनी राज्यात ३६४ हत्या घडवून आणल्याचे नोंद झाले आहे.

हल्ल्याच्या एकूण १८१ घटना घडल्या असून यात १४३ नागरिक, ६६ सुरक्षा दलांचे जवान मिळून ३६४ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तर, पोलिसांना एकूण १५५ दहशतवादी, कट्टरवादी आणि घुसखोरांना मारण्यात यश आले आहे.

वर्ष हल्ल्याच्या घटना नागरिक सुरक्षा दलांचे जवान माओवादी

एकूण

2010

23

26

15

3

44

2011

32

36

10

21

67

2012

22

21

13

5

39

2013

16

10

7

27

44

2014

16

9

11

10

30

2015

13

10

4

2

16

2016

18

10

1

11

22

2017

16

7

3

14

24

2018

16

5

2

51

58

2019

9

9

0

11

20

एकूण

181

143

66

155

364

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.