ETV Bharat / bharat

धक्कादायक..! तामिळनाडूमध्ये विष घेऊन एकाच कुटुंबातील 5 जणांची आत्महत्या

तामिळनाडूमध्ये एकाच कुटुंबातील पाच लोकांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मृत कुटुंबातील प्रमुखाने आपल्या तीन अपत्यांना आणि पत्नीला विष दिले, त्यानंतर स्वत:ही घेतले.

एकाच कुटुंबातील पाचजणांची आत्महत्या
एकाच कुटुंबातील पाचजणांची आत्महत्या
author img

By

Published : Dec 13, 2019, 12:46 PM IST

Updated : Dec 13, 2019, 2:01 PM IST

चेन्नई - विल्लीपुरम जिल्ह्यातील सलामतनगर येथे एकाच कुटुंबातील पाच लोकांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मृतांमध्ये पती-पत्नी आणि तीन मुलांचा समावेश आहे. अरूण(33), शिवगामी(27), प्रियदर्शीनी(4), भारती(30) आणि शिवश्री(1) अशी मृतांची नावे आहेत.

मृत्यूपुर्वी काढलेला व्हिडिओ

अरूणने आपल्या तीन अपत्यांना आणि पत्नीला विष दिले, त्यानंतर स्वत:ही घेतले. कर्जबाजारीपणातून त्याने हे पाऊल उचलले. मृत्यूपुर्वी त्याने मोबाईल फोनमध्ये एक व्हिडिओ चित्रीत करून ठेवला आहे. अरूण एका सोनाराच्या दुकानात काम करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

त्याला लॉटरी तिकिटे खरेदी करण्याची सवय होती. त्याच्याकडे काही बेकायदेशीर लॉटरी तिकिटेही पोलिसांना मिळाली आहेत. लॉटरीच्या व्यसनामुळे तो कर्जबाजारी झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

'मी माझ्या मुलांना आणि पत्नीला विष दिले आहे. माझ्या डोळ्यासमोर माझी मुलं तडफडून जीव सोडत आहेत. राज्यात लॉटरी बंद करण्यात यावी, ही माझी विनंती आहे. त्यामुळे पुन्हा माझ्या सारखी परिस्थिती कुणावर येणार नाही,' असे अरूणने मृत्यूपुर्वी काढलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

Intro:Body:

A couple along with their three daughters committed suicide, due to lottery.As lotteries are banned in TN, a jewel worker from villupuram buy lotteries using online and loss money. He spent almost all money eared in lotteries and due to a huge loss decides tom suicide.

And he gave cyanide to all his childen and later he suicide himself along with his wife. Before sucide he recorded video and shared. This incident happened in muthoppu of villupuram.

Conclusion:
Last Updated : Dec 13, 2019, 2:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.