ETV Bharat / bharat

दिल्लीत शू फॅक्ट्रीला आग, अग्निशमन दलाचे १२ बंब घटनास्थळी

आगीत आद्याप कुठल्याही प्रकारच्या जीवित वा वित्त हानीचे वृत्त नाही.

author img

By

Published : Feb 19, 2019, 12:26 PM IST

शू फॅक्ट्री

नवी दिल्ली - दिल्लीतील नरेला इंडस्ट्रीयल भागात आज सकाळच्यासुमारास एका शू फॅक्ट्रीला मोठी आग लागली आहे. आगिची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे १२ बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

undefined

या आगीत आद्याप कुठल्याही प्रकारच्या जीवित वा वित्त हानीचे वृत्त नाही.

Intro:Body:

दिल्लीत शू फॅक्ट्रीला आग, अग्निशमन दलाचे १२ बंब घटनास्थळी

नवी दिल्ली -  दिल्लीतील नरेला इंडस्ट्रीयल भागात आज सकाळच्यासुमारास एका शू फॅक्ट्रीला मोठी आग लागली आहे. आगिची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे १२ बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या आगीत आद्याप कुठल्याही प्रकारच्या जीवित वा वित्त हानीचे वृत्त नाही.   

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.