गुजरात - अहमदाबादच्या सानंद परिसरातील औद्योगिक वसाहतीत मोठी आग लागली आहे. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाचे 25 बंब घटनास्थळी दाखल झाले असून ती विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. गुजरात औद्योगिक विकास प्राधिकरण या ठिकाणी एका कंपनीत आग लागल्याचे प्रथमिक वृत्त आहे. अद्याप आग लागण्याचे कारण अस्पष्ट आहे.
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...)