ETV Bharat / bharat

दिल्ली रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेला लागली आग - Railway Station-

रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेला आग लागल्याची घटना घडली आहे.

दिल्ली रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेला लागली आग
author img

By

Published : Sep 6, 2019, 3:22 PM IST

नवी दिल्ली - रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेला आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे स्थानकात एकच खळबळ माजली. दरम्यान 8 अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. सामान आणि जीवितहानीची अद्याप माहिती मिळाली नाही. स्थानकावरील फलाट क्रमांक 8 वर उभ्या असलेल्या रेल्वेला आग लागली आहे.

दिल्ली रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेला लागली आग

नवी दिल्ली - रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेला आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे स्थानकात एकच खळबळ माजली. दरम्यान 8 अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. सामान आणि जीवितहानीची अद्याप माहिती मिळाली नाही. स्थानकावरील फलाट क्रमांक 8 वर उभ्या असलेल्या रेल्वेला आग लागली आहे.

दिल्ली रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेला लागली आग
Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.