लखनौ - बापाने आपल्या सावत्र लेकीवर बलात्कार केल्याने संतप्त झालेल्या कुटूंबीयांनी नराधमाला ठार केले. ही धक्कादायक घटना मुरादाबाद जिल्ह्यातील नखासा येथे घडली.
नखासा येथील या नराधम बापाने सावत्र लेकीवरच बलात्कार केला. त्यामुळे हादरलेल्या पीडितेने याबाबतची माहिती आपल्या कुटूंबीयांना दिली. संतप्त झालेल्या कुटूंबीयांनी नराधम सावत्र बापाला मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नराधमाला मुरादाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती संभळच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बापाचा सावत्र मुलीवर बलात्कार; संतप्त कुटूंबीयांनी नराधमाला केले ठार - जखमी
नराधम बापाने सावत्र मुलीवर अत्याचार केल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच संतप्त झालेल्या कुटूंबीयांनी नराधमाला मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.
लखनौ - बापाने आपल्या सावत्र लेकीवर बलात्कार केल्याने संतप्त झालेल्या कुटूंबीयांनी नराधमाला ठार केले. ही धक्कादायक घटना मुरादाबाद जिल्ह्यातील नखासा येथे घडली.
नखासा येथील या नराधम बापाने सावत्र लेकीवरच बलात्कार केला. त्यामुळे हादरलेल्या पीडितेने याबाबतची माहिती आपल्या कुटूंबीयांना दिली. संतप्त झालेल्या कुटूंबीयांनी नराधम सावत्र बापाला मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नराधमाला मुरादाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती संभळच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बापाचा सावत्र मुलीवर बलात्कार; संतप्त कुटूंबीयांनी नराधमाला केले ठार

Conclusion: