ETV Bharat / bharat

दिल्ली विधानसभा: उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याशी ईटीव्ही भारतची खास बातचीत... - उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याशी बातचीत

८ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी मतदान होत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीत आपापल्या पक्षांचे जाहीरनामे मांडून जनतेची मते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. याच निवडणुकीच्या संदर्भात ईटीव्ही भारतच्या प्रतिनीधीने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याशी बातचीत केलीय...

etv bharat exclusive interview with manish sisodia
मनीष सिसोदिया यांच्याशी ईटीव्ही भारतची बातचीत...
author img

By

Published : Jan 27, 2020, 8:00 PM IST

नवी दिल्ली - ८ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी मतदान होत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीत आपापल्या पक्षांचे जाहीरनामे मांडून जनतेची मते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. याच निवडणुकीच्या संदर्भात ईटीव्ही भारतच्या प्रतिनीधीने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याशी बातचीत केलीय...

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याशी बातचीत

ईटीव्ही भारतला दिलेल्या मुलाखतीत मनिष सिसोदीया यांनी काँग्रेस आणि भाजपवर जोरदार टीका केली. काँग्रेस तर या स्पर्धेतून बाहेरच गेली असल्याचे सिसोदिया म्हणाले. तसेच भाजप केवळ हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करुन राजकारण करत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.

Intro:Body:

दिल्ली विधानसभा:  उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याशी ईटीव्ही भारतची बातचीत...

नवी दिल्ली -  ८ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी मतदान होत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीत आपापल्या पक्षांचे जाहीरनामे मांडून जनतेची मते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. याच निवडणुकीच्या संदर्भात ईटीव्ही भारतच्या प्रतिनीधीने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याशी बातचीत केलीय...

ईटीव्ही भारतला दिलेल्या मुलाखतीत मनिष सिसोदीया यांनी काँग्रेस आणि भाजपवर जोरदार टीका केली. काँग्रेस तर या स्पर्धेतून बाहेरच गेली असल्याचे सिसोदिया म्हणाले. तसेच भाजप केवळ हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करुन राजकारण करत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.