श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील त्रालमध्ये आज दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे.
पुलवामा जिल्ह्यातील पिंग्लीश गावामध्ये ही चकमक सुरू असल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. ३ दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर त्यांच्या मृतदेहासोबत २ AK-47 रायफल्स आणि १ पिस्तूल आढळली आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक अजूनही सुरू आहे.
जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक - security forces
जम्मू-काश्मीरमधील त्रालमध्ये आज दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील त्रालमध्ये आज दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे.
पुलवामा जिल्ह्यातील पिंग्लीश गावामध्ये ही चकमक सुरू असल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. ३ दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर त्यांच्या मृतदेहासोबत २ AK-47 रायफल्स आणि १ पिस्तूल आढळली आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक अजूनही सुरू आहे.
जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक

Conclusion: