ETV Bharat / bharat

हैदराबाद विमानतळावर ११ किलो सोन्यासह १ कोटी ५० लाखांचे विदेशी चलन जप्त - राजीव गांधी आंतराष्ट्रीय विमानतळ

महसूल निर्देशालयाच्या अधिकाऱ्यांनी ३ कोटी ६३ लाख ५२ हजार ५०० रुपयांचे सोने आणि जवळपास १ कोटी ५० लाख रुपयांच्या विदेशी चलनाच्या नोटा जप्त केल्या आहेत.

राजीव गांधी विमानतळावर सोने आणि विदेशी चलन जप्त
author img

By

Published : May 28, 2019, 9:01 PM IST

हैदराबाद - येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवैधरित्या नेले जाणारे ११ किलो सोने आणि १ कोटी ५० लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. महसूल निर्देशालयाच्या (डीआयआर) अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अनोळखी महिलेने विमानतळावरील हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. महसूल निर्देशालयाच्या अधिकाऱ्यांनी महिलेच्या खोलीमधून ३ कोटी ६३ लाख ५२ हजार ५०० रुपयांचे सोने आणि जवळपास १ कोटी ५० लाख रुपयांच्या विदेशी चलनाच्या नोटा जप्त केल्या आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.