ETV Bharat / bharat

ICICI बँक घोटाळा : ईडी घेणार चंदा कोचर, वेणुगोपाल यांच्या घराची झडती

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मागच्याच महिन्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून घेतला होता. त्यानंतर आज मुंबईच्या घरावर तपास होणार आहे.

author img

By

Published : Mar 1, 2019, 5:36 PM IST

चंदा कोचर आणि वेणुगोपाल धूत

मुंबई - अवैधरित्या कर्ज दिल्या प्रकरणावरून आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्ष चंदा कोचर आणि व्हिडिओकॉन समुहाचे वेणुगोपाल धूत यांच्या निवास स्थानांवर सक्तवसुली संचालनालय (ईडी) आज तपास करणार आहे. मागच्याच महिन्यात यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. कोचर यांनी तब्बल ३ हजार २५० कोटींचे कर्ज व्हिडिओकॉन समुहाला दिले, असा त्यांच्यावर आरोप आहे.

देशातील तिसरी मोठी बँक समजल्या जाणाऱ्या आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्षा चंदा कोचर यांच्यावर अवैध कर्ज दिल्याचा ठपका आहे. हे कर्ज त्यांनी, त्यांचे पती व उद्योजक दीपक कोचर यांच्या सांगण्यावरून व्हिडिओकॉन समुहाचे संचालक वेणुगोपाल धूत यांना दिले होते. यानंतर नियमबाह्य वर्तनासंबंधी बँकेने त्यांच्यावर अंतर्गत चौकशी केली होती. त्यामध्ये त्या दोषी आढळल्या होत्या.

चंदा कोचर आणि वेणुगोपाल धूत
चंदा कोचर आणि वेणुगोपाल धूत

चंदा कोचर यांचे हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांना मागच्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात पदाचा राजीनामा द्यावा लागला. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मागच्याच महिन्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून घेतला होता. त्यानंतर आज मुंबईच्या घरावर तपास होणार आहे. तर, आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज घेणारे वेणुगोपाल धूत यांच्याही औरंगाबाद येथील घराची झडती घेतली जाणार आहे.

चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि धूत या तिघांना लुकआउट नोटीसही बजावण्यात आली आहे. या नोटिशीमुळे ते देश सोडून परदेशात जाऊ शकत नाहीत. या नोटिशी अंतर्गत त्यांना देशाबाहेर पडण्याच्या ठिकाणांवर रोकन्यात येईल. लुकआउट नोटीस आर्थिक गैरव्यवहार करण्याऱ्यांच्या विरोधात जाहीर केली जातो.

Intro:देशातील अग्रगण्य बँक म्हणून ओळखलेल्या जाणारऱ्या आयसीआयसीआय बँक कडून व्हिडीओकॉन कामपणीला देण्यात आलेल्या नियमबाह्य कार्जवाटप प्रकरणी आज मुंबईत ईडी विभागाकडून व्हिडीओकॉन कार्यालय व आयसीआयसीआय बॅँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्या निवास्थानी धाडी मारण्यात आल्या आहेत. ईडी च्या टीम कडून वेगवेगळ्या ठिकाणी हे छापासत्र सुरु झाले असून या प्रकरनी महत्त्वाची पुरावे ईडी च्या हाती लागण्याची शक्यता आहे.
Body:काय आहे प्रकरण

चंदा कोच्चर यांचर पती दीपक कोच्चर आणि व्हिडीओकॉन ग्रुप चे चेअरमन वेणूगोपाल धुत यांच्यात असलेली व्यावसायिक भागीदारी आणि त्याला अनुसरून आयसीआयसीआय बँकेकडून देण्यात आलेल्या कर्ज वाटपासंबंधी 2016 मध्ये खुलासा झाल्यानंतर आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले जात होते. मे 2009 साली आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ पदावर आल्यानंतर चंदा कोच्चर यांच्या कामाबद्दल संचालक मंडळ खुश होते. मात्र 2016 साली उघडकीस आलेल्या प्रकारानंतर बँकेच्या प्रतिष्ठेला हानी पोहचत असल्याचे मानत या संदर्भात चौकशी करण्याचा निर्णय बँक संचालक मंडळाच्या 7 सदस्यांनी घेतला होता.

त्या नुसार सर्वोच्य न्यायालयाच्या माजी न्यायामूर्तिकडून बँकेच्या वतीने अंतर्गत चौकशी केली गेली ज्यात चंदा कोच्चर यांनी घेतलेल्या निर्णयासंबंधी चौकशी कमिटीने अहवालात चंदा कोचर यांनि नियमबाह्य कर्ज दिल्याचे आढळून आले होते.

Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.