गांधीनगर (गुजरात) - राज्यातील कच्छमध्ये भुकंपाचे धक्के बसला आहे. याची तीव्रता 5.5 रिश्टर स्केल होती. रविवारी सव्वाआठच्या दरम्यान हा हे धक्के बसले.
यासोबतच राज्यातील गांधीनगर, अहमदाबाद, राजकोट, मोरबी, जामनगर, पटन, वडोदरा आदी ठिकाणी 4 ते 9 सेकंडपर्यंत धक्के पहावयास मिळाले.