ETV Bharat / bharat

ई- बाईक, गो कार्ट चॅम्पियनशिपचे विशाखापट्टणम येथे आयोजन - विशाखापट्टणम

जागतिक तापमान वाढ , वाहनांमुळे होणारे प्रदुषण यांचे गांभीर्य  लक्षात घेऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भविष्यात अशा ई बाईकची गरज भासणार आहे.

ई- बाईक, गो कार्ट चॅम्पियनशिपचे विशाखापट्टणम येथे आयोजन
author img

By

Published : Sep 28, 2019, 11:52 PM IST

Updated : Sep 29, 2019, 12:00 AM IST

विशाखापट्टणम - विशाखापट्टणमच्या रघू अभियांत्रिकी महाविद्यालयात ई-बाईक गो कार्ट चॅम्पियनशिपचे आयोजन करमण्यात आले आहे. देशभरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी या चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या ई-बाईक आणि गो-कार्टिंग वाहनांचे प्रदर्शन येथे भरवण्यात आले आहे.

एशियन ई-बाईक चॅम्पियनशिपमध्ये 60 संघांची नोंद झाली आहे. शुक्रवारी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ई बाईकची चाचणी घेण्यात आली. अद्याप स्पर्धा सुरू झालेली नाही. या स्पर्धेतील विजेत्यांना ६ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. मुलींनी देखील या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी देखील या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

Intro:Body:

e-BIKE GO CART championship is ongoing in  dakamarri engineering college, visakapatnam in  the name of Imagine To Innovate. students from all over the counntry are participating in this championship exhibiting Self-designed e-bikes and go-karting vehicles. 60 teams registered in ASIAN e-BIKE CHAMPIONSHIP, INDIAN PRO CART CHALLENGE departments and 11 teams in GO CART. FRIDAY test was conducted to the bikes and competions are yet to be started. the prize money for this competion is 6 lakhs. women are also showing intrest in participating in the event.

Conclusion:
Last Updated : Sep 29, 2019, 12:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.