ETV Bharat / bharat

काँग्रेस नेत्याकडून वळू-बोकडाच्या झुंजीचा व्हिडिओ शेअर, विरोधीपक्षांना दिला 'हा' सल्ला - दिग्विजय सिंह विरोधीपक्षांना सल्ला

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी आपल्या टि्वटरवर वळू आणि बोकडाच्या कुस्तीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

दिग्विजय सिंह
दिग्विजय सिंह
author img

By

Published : Dec 20, 2019, 8:37 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी आपल्या टि्वटरवर वळू आणि बोकडाच्या कुस्तीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी भाजपवर टीका केली आहे. तर विरोधीपक्षांनी या बोकडापासून प्रेरणा घ्यावी, असे सिंह यांनी म्हटले आहे.

  • बकरे की हिम्मत से देश के विपक्ष को प्रेरणा लेनी चाहिए। छोटे से छोटा जीव भी यदि बहादुरी का परिचय दे तो बड़े से बड़े सांड को भगा सकता है। चाहे एक सांड हों या दो फ़र्क़ नहीं पढ़ता। https://t.co/y5Lw0YT2T8

    — digvijaya singh (@digvijaya_28) 20 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
बोकडाच्या धैर्यापासून देशामधील विरोधकांनी प्रेरणा घ्यायला हवी. सर्वांत लहान प्राण्याने आपल्यापेक्षा मोठ्या प्राण्याशी लढण्याचे शोर्य दाखवले तर तो मोठ्या वळूला देखील पळवून लावू शकतो. मग वळू एक असो किंवा दोन फरक पडत नाही, असे सिंह यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.हेही वाचा - "नागरिकत्व सुधारणा कायदा भेदभावपूर्ण' भाजपाकडून दाबला जातोय जनतेचा आवाज"बोकड आणि वळू यांच्यामध्ये कुस्ती सुरू असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. बोकड वळूपेक्षा खूपच लहान आहे. मात्र, पूर्ण धैर्याने बोकड वळूसोबत लढत असून शेवटी वळू बोकडापुढे माघार घेतो, असे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.हेही वाचा - CAA protest: उत्तरप्रदेशात हिंसक आंदोलनात ५ जणांचा मृत्यू; तर ८ जण गोळीबारात जखमी

Intro:Body:

वळू-बोकडाच्या कुस्तीचा व्हिडिओ केला शेअर, विरोधीपक्षांना दिला 'हा' सल्ला

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी आपल्या टि्वटरवर वळू आणि बोकडाच्या कुस्तीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी भाजपवर टीका केली आहे. तर विरोधीपक्षांनी या बोकडापासून प्रेरणा घ्यावी, असे सिंह यांनी म्हटले आहे.

बोकडाच्या धैर्यापासून देशामधील विरोधकांनी प्रेरणा घ्यायला हवी. सर्वांत लहान प्राण्याने आपल्यापेक्षा मोठ्या प्राण्याशी लढण्याचे शोर्य दाखवले तर तो मोठ्या वळूला देखील पळवून लावू शकतो. मग वळू 1 असो किंवा 2 फरक पडत नाही, असे सिंह यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा -

बोकड आणि वळू यांच्यामध्ये कुस्ती सुरू असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. बोकड वळूपेक्षा खुपच लहान आहे. मात्र, पूर्ण धैर्याने बोकड वळूसोबत लढत असून शेवटी वळू बोकडापुढे माघार घेतो, असे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.

हेही वाचा -

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.