ETV Bharat / bharat

निर्भया प्रकरण : दिल्ली सरकारने आरोपी मुकेश सिंहची दया याचिका फेटाळली! - निर्भया आरोपी फाशी

निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह याची दया याचिका दिल्ली सरकारने फेटाळली आहे. मुकेश याची दया याचिका आज (गुरूवार) गृहमंत्रालयाकडे दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी देत गृहमंत्रालयाने ही दया याचिका फेटाळली आहे.

Delhi government rejected the mercy plea of 2012 Delhi gang-rape case convict Mukesh Singh
निर्भया प्रकरण : आरोपी मुकेश सिंहची दया याचिका दिल्ली सरकारने फेटाळली!
author img

By

Published : Jan 16, 2020, 4:06 PM IST

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह याची दया याचिका दिल्ली सरकारने फेटाळली आहे. मुकेश याची दया याचिका आज (गुरुवार) गृहमंत्रालयाकडे दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी देत गृहमंत्रालयाने ही दया याचिका फेटाळली आहे.

  • 2012 Delhi gangrape: Delhi Court directs Tihar jail authorities to file proper report by Jan 17 about status of scheduled execution of convicts. Directions passed after jail authorities informed, they wrote to Delhi govt on issue of scheduled execution in view of pending remedies

    — ANI (@ANI) January 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

निर्भया प्रकरणातील आरोपींना २२ जानेवारीला फाशी देण्यात येणार होती. मात्र, त्यानंतर आरोपी मुकेश सिंहने दाखल केलेल्या दयेच्या अर्जामुळे ही तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, दिल्ली न्यायालयाने या आरोपींच्या फाशीसंदर्भातील तयारीचा अहवाल १७ जानेवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देश तिहार तुरूंग प्रशासनाला दिले आहेत.

Intro:Body:

BREAKING: No hanging for Nirbhaya convicts on Jan 22

Nirbhaya Case, Nirbhaya case Hanging, Nirbhaya Case convict hanging date, निर्भया प्रकरण, निर्भया आरोपी फाशी, निर्भया दोषी फाशी

निर्भया प्रकरण : आरोपींची फाशी पुन्हा पुढे ढकलली जाणार..?

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील आरोपींना २२ जानेवारीला फाशी देण्यात येणार होती. मात्र, त्यानंतर आरोपी मुकेश सिंहने दाखल केलेल्या दयेच्या अर्जामुळे ही तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.