ETV Bharat / bharat

दिल्ली विधानसभा निवडणूक: मनीष सिसोदीया आज उमेदवारी अर्ज भरणार

मनीष सिसोदिया पटपडपंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सिसोदिया उमेदवारी अर्ज भरण्याआधी मंदिरामध्ये पूजा करणार आहेत, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज भरणार आहेत.

मनीष सिसोदीया
मनीष सिसोदीया
author img

By

Published : Jan 16, 2020, 11:34 AM IST

नवी दिल्ली - राजधानीमध्ये विधानसभा निवडणुकांची सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आज (गुरुवार) नामांकन अर्ज भरणार आहेत. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत पदयात्रा काढली. पदयात्रेदरम्यान सिसोदिया यांनी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी चर्चा केली.

पदयात्रेदरम्यान सिसोदिया यांनी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी चर्चा केली
मनिष सिसोदिया पटपडपंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सिसोदिया उमेदवारी अर्ज भरण्याआधी मंदिरामध्ये पूजा करणार आहेत, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज भरणार आहेत. सिसोदिया यांनी दिल्ली सरकराने केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याचा सपाटा लावला आहे. दिल्लीतील आप सरकारने शिक्षण क्षेत्रावरील खर्च तीनपट वाढवल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुक लढवून दाखवावी म्हणून त्यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे. इतर राज्ये शिक्षणावरील खर्चात कपात करत असताना दिल्लीने शिक्षणामध्ये गुंतवणूक वाढवल्याचे ते म्हणाले.

Intro:Body:

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया आज उमेदवारी अर्ज भरणार

नवी दिल्ली - राजधानीमध्ये विधानसभा निवडणुकांची सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आज(गुरुवार) नामांकन अर्ज भरणार आहेत. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत पदयात्रा काढली. पदयात्रेदरम्यान सिसोदिया यांनी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी चर्चा केली.  

मनिष सिसोदिया पटपडपंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सिसोदिया उमेदवारी अर्ज भरण्याआधी मंदिरामध्ये पूजा करणार आहेत, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज भरणार आहेत.  

सिसोदिया यांनी विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. दिल्ली सरकराने केलेल्या कामांची माहीती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेण्याचा सपाटा लावला आहे. दिल्लीतील आप सरकारने शिक्षण क्षेत्रावरील खर्च तीनपट वाढवल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुक लढवून दाखवावी म्हणून त्यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे. इतर राज्ये शिक्षणावरील खर्चात कपात करत असताना दिल्लीने शिक्षणामध्ये गुंतवणूक वाढवल्याचे ते म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.