ETV Bharat / bharat

युरोपियन प्रतिनिधिमंडळ काश्मीर दौऱ्यावर; श्रीनगरमध्ये दाखल - delegation of european union to visit jammu kashmir

यूरोपीय प्रतिनिधिमंडळाचे सदस्य नॅथन गिल यांनी मीडियाशी संवाद साधला. 'एका परदेशी प्रतिनिधिमंडळाचा सदस्य म्हणून काश्मीरला जाणे ही आमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. तसेच, प्रत्यक्षात तिथे काय घडत आहे, हे समजण्यासाठीही ही चांगली संधी आहे,' असे ते म्हणाले.

युरोपियन प्रतिनिधिमंडळ काश्मीर दौऱ्यावर
author img

By

Published : Oct 29, 2019, 1:57 PM IST

नवी दिल्ली - युरोपीय संघाचे (EU) प्रतिनिधिमंडळ आज काश्मीर दौऱ्यावर आहेत. काश्मीरमध्ये मानवाधिकारांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी हे प्रतिनिधिमंडळ श्रीनगरला पोहोचले आहे. प्रतिनिधिमंडळाचे सदस्य येथील प्रशासकीय अधिकारी आणि श्रीनगरचे स्थानिक रहिवाशांशीही संवाद साधतील. युरोपीय संघाचे २८ सदस्य भारताच्या दौऱ्यावर आले आहेत.

ईयू प्रतिनिधिमंडळाच्या सदस्याने साधला मीडियाशी संवादयूरोपीय प्रतिनिधिमंडळाचे सदस्य नॅथन गिल यांनी मीडियाशी संवाद साधला. 'एका परदेशी प्रतिनिधिमंडळाचा सदस्य म्हणून काश्मीरला जाणे ही आमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. तसेच, प्रत्यक्षात तिथे काय घडत आहे, हे समजण्यासाठीही ही चांगली संधी आहे,' असे ते म्हणाले.या प्रतिनिधीमंडळाने काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी युरोपीय संघाच्या प्रतिनिधिमंडळाचा हा दौरा जम्मू-काश्मीरसह देशाच्या विविध भागांसाठी लाभदायक होईल, असे म्हटले.

Intro:Body:

युरोपियन प्रतिनिधिमंडळ काश्मीर दौऱ्यावर

नवी दिल्ली - युरोपीय संघाचे (EU) प्रतिनिधिमंडळ आज काश्मीर दौऱ्यावर आहेत. काश्मीरमध्ये मानवाधिकारांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी हे प्रतिनिधिमंडळ श्रीनगरला पोहोचले आहे. प्रतिनिधिमंडळाचे सदस्य येथील प्रशासकीय अधिकारी आणि श्रीनगरचे स्थानिक रहिवाशांशीही संवाद साधतील. युरोपीय संघाचे २८ सदस्य भारताच्या दौऱ्यावर आले आहेत.

ईयू प्रतिनिधिमंडळाच्या सदस्याने साधला मीडियाशी संवाद

यूरोपीय प्रतिनिधिमंडळाचे सदस्य नॅथन गिल यांनी मीडियाशी संवाद साधला. 'एका परदेशी प्रतिनिधिमंडळाचा सदस्य म्हणून काश्मीरला जाणे ही आमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. तसेच, प्रत्यक्षात तिथे काय घडत आहे, हे समजण्यासाठीही ही चांगली संधी आहे,' असे ते म्हणाले.

या प्रतिनिधीमंडळाने काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी युरोपीय संघाच्या प्रतिनिधिमंडळाचा हा दौरा जम्मू-काश्मीरसह देशाच्या विविध भागांसाठी लाभदायक होईल, असे म्हटले.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.