ETV Bharat / bharat

दरियागंज हिंसाचार प्रकरण : 'भीम आर्मी'प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना जामीन मंजूर - चंद्रशेखर आझाद जामीन

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरियागंज हिंसाचार प्रकरणी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

Daryaganj violence case: A Delhi Court grants bail to Bhim Army Chief Chandrashekhar Azad
दरियागंज हिंसा प्रकरणी 'भीम आर्मी'प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना जामीन मंजूर
author img

By

Published : Jan 15, 2020, 5:45 PM IST

नवी दिल्ली - भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरियागंज हिंसाचार प्रकरणी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

  • Daryaganj violence case: A Delhi Court grants bail to Bhim Army Chief Chandrashekhar Azad. Court has ordered him to not hold any protest in Delhi till February 16th. (file pic) pic.twitter.com/SGFAToEHUM

    — ANI (@ANI) January 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

न्यायालयाने हा निर्णय देताना आझाद यांना १६ फेब्रुवारीपर्यंत कोणतेही आंदोलन वा मोर्चा आयोजित न करण्याचे आदेश दिले आहेत.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनादरम्यान, दिल्लीतील दरियांगज भागात २० डिसेंबरला हिंसाचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्यात आली होती.

हेही वाचा : BREAKING : उन्नाव प्रकरणातील आरोपी सेंगरची उच्च न्यायालयात धाव..

Intro:Body:

BREAKING : 'भीम आर्मी'प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना जामीन मंजूर

नवी दिल्ली - भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना जमीन मंजूर करण्यात आला आहे. दर्यागंज दंगल प्रकरणी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

न्यायालयाने हा निर्णय देताना आझाद यांना १६ फेब्रुवारीपर्यंत कोणतेही आंदोलन वा मोर्चा आयोजित न करण्याचे आदेश दिले आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.