ETV Bharat / bharat

क्रौर्याची परिसीमा ! कुत्र्यांपासून वाचण्यासाठी घरात शिरलेल्या दलित तरुणाला चोर समजून जिवंत जाळले - burnt alive

प्रशासनाने मागण्या लिखित स्वरूपात मान्य केल्यानंतरच त्याचा मृतदेह रस्त्यावरून बाजूला घेतला. शेतकरी वीमा योजनेअंतर्गत मृताच्या पत्नीला 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. मुलांच्या पालनपोषणासाठी ग्राम समाजाची थोडी जमीनही देण्यात येणार आहे, अशी माहिती मजिस्ट्रेटनी दिली आहे.

क्रौर्याची परिसीमा
author img

By

Published : Jul 24, 2019, 1:04 AM IST

बाराबंकी - भटकी कुत्री मागे लागल्याने जीव वाचण्यासाठी एका घरात शिरलेल्या दलित तरुणाला चोर समजून बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर, त्याला वीजेचा शॉकही देण्यात आला कहर म्हणजे यानंतर त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवूनही देण्यात आले. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना उत्तर प्रदेशातील बाराबांकी जिल्ह्यात घडली. दरम्यान, गंभीररीत्या जखमी झालेल्या या दलित तरुणाने सोमवारी रुग्णालयात उपचार घेत असताना आपले प्राण सोडले.

  • Barabanki: A man, Sujit Kr,was thrashed&set ablaze by locals in Raghopur village y'day after he was mistaken to be a thief when he hid in a house after being chased by dogs. He's now admitted in hospital.2 people have been arrested Sujit was was on way to his in-laws house.(19.7) pic.twitter.com/eAZT8kpeIv

    — ANI UP (@ANINewsUP) July 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय आहे प्रकरण?

  • देवां पोलीस ठाणे क्षेत्रात तिन्दोला गावातील रहिवासी सुजीत गौतम पेंटिंगचे काम करत होता.
  • बुधवारी रात्री तो त्याच्या पत्नीला परत आणण्यासाठी टाई कला गावातील सासुरवाडीकडे निघाला होता.
  • रस्त्यात भटकी कुत्री मागे लागल्याने तो भीतीने एका घरात लपण्यासाठी गेला.
  • या घरातील लोकांनी सुजीतला चोर समजून पकडले. त्याला बेदम मारहाण करण्यात आली.
  • त्याला गावातील लोकांसमोर आणून त्याचे कपडे फाडून टाकण्यात आले. झाडाला बांधून पुन्हा मारहाण करण्यात आली.
  • त्याला विजेचा शॉक देण्यात आला.
  • इतक्यानेही समाधान झाले नाही म्हणून त्याला जनरेटरच्या गरम पाईपने जिवंत जाळण्यात आले. यात तो 30 टक्के भाजला गेला होता.
  • दरम्यान, मारहाणीची माहिती मिळाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
  • जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती नाजूक झाल्याने त्याला लखनऊ येथे रुग्णालयात दाखल करण्यास सांगण्यात आले.
  • अखेर सुजीत मागील 5 दिवस चाललेली जीवन-मरणाची लढाई हरला. त्याचा सोमवारी रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याच्यामागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
  • त्याच्या घरच्यांसह त्याच्या गावातील लोकांनी आक्रोश करत रस्त्यावरच त्याचा मृतदेह ठेवून निदर्शने केली. त्याच्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे.
  • बाराबंकी पोलिसांनी याप्रकरणी पाच लोकांना ताब्यात घेतले आहे. तसेच इतर आरोपींचा शोधही ते घेत आहेत.

प्रशासनाने मागण्या लिखित स्वरूपात मान्य केल्यानंतरच त्याचा मृतदेह रस्त्यावरून बाजूला घेतला. शेतकरी वीमा योजनेअंतर्गत मृताच्या पत्नीला 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. मुलांच्या पालनपोषणासाठी ग्राम समाजाची थोडी जमीनही देण्यात येणार आहे, अशी माहिती मजिस्ट्रेटनी दिली आहे.

  • Barabanki: Sujit Kumar who was thrashed & set ablaze by locals in Raghopur village of Dewa succumbed to his injuries yesterday. He was mistaken to be a thief when he hid in a house after being chased by dogs. Barabanki SP says,"5 people of the house have been arrested."(22/7) pic.twitter.com/DeIiIy6Ajv

    — ANI UP (@ANINewsUP) July 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

cruelty dalit youth entered house to escape from dogs thrashed burnt alive to be thief

cruelty, dalit youth, escape, dogs, thrash, burnt alive, thief

------------

क्रौर्याची परिसीमा! कुत्र्यांपासून वाचण्यासाठी घरात शिरलेल्या दलित तरुणाला चोर समजून जिवंत जाळले

बाराबंकी - भटकी कुत्री मागे लागल्याने जीव वाचण्यासाठी एका घरात शिरलेल्या दलित तरुणाला चोर समजून बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर, त्याला वीजेचा शॉकही देण्यात आला कहर म्हणजे यानंतर त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवूनही देण्यात आले. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना उत्तर प्रदेशातील बाराबांकी जिल्ह्यात घडली. दरम्यान, गंभीररीत्या जखमी झालेल्या या दलित तरुणाने सोमवारी रुग्णालयात उपचार घेत असताना आपले प्राण सोडले.

काय आहे प्रकरण?

देवां पोलीस ठाणे क्षेत्रात तिन्दोला गावातील रहिवासी सुजीत गौतम पेंटिंगचे काम करत होता.

बुधवारी रात्री तो त्याच्या पत्नीला परत आणण्यासाठी टाई कला गावातील सासुरवाडीकडे निघाला होता.

रस्त्यात भटकी कुत्री मागे लागल्याने तो भीतीने एका घरात लपण्यासाठी गेला. 

या घरातील लोकांनी सुजीतला चोर समजून पकडले. त्याला बेदम मारहाण करण्यात आली. 

त्याला गावातील लोकांसमोर आणून त्याचे कपडे फाडून टाकण्यात आले. झाडाला बांधून पुन्हा मारहाण करण्यात आली.

त्याला विजेचा शॉक देण्यात आला.

इतक्यानेही समाधान झाले नाही म्हणून त्याला जनरेटरच्या गरम पाईपने जिवंत जाळण्यात आले. यात तो ३० टक्के भाजला गेला होता.

दरम्यान, मारहाणीची माहिती मिळाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती नाजूक झाल्याने त्याला लखनऊ येथे रुग्णालयात दाखल करण्यास सांगण्यात आले.

अखेर सुजीत मागील ५ दिवस चाललेली जीवन-मरणाची लढाई हरला. त्याचा सोमवारी रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याच्यामागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

त्याच्या घरच्यांसह त्याच्या गावातील लोकांनी आक्रोश करत रस्त्यावरच त्याचा मृतदेह ठेवून निदर्शने केली. त्याच्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे.

बाराबांकी पोलिसांनी याप्रकरणी पाच लोकांना ताब्यात घेतले आहे. तसेच इतर आरोपींचा शोधही ते घेत आहेत.

प्रशासनाने मागण्या लिखित स्वरूपात मान्य केल्यानंतरच त्याचा मृतदेह रस्त्यावरून बाजूला घेतला. शेतकरी वीमा योजनेअंतर्गत मृताच्या पत्नीला ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. मुलांच्या पालनपोषणासाठी ग्राम समाजाची थोडी जमीनही देण्यात येणार आहे, अशी माहिती मजिस्ट्रेटनी दिली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.