ETV Bharat / bharat

भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 हजारांच्या पुढे; 96 जणांना 'डिस्चार्ज' - कोरोना अपडेट

सर्वात जास्त 186 रुग्ण महाराष्ट्रात असून केरळमध्ये 182 जण आढळून आले आहेत. कर्नाटकात त्याखालोखाल 76 जण कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत.

corona update india
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 29, 2020, 11:10 PM IST

नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 1 हजार 24वर पोहचली आहे. यातील 901 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह स्टेजमध्ये म्हणजेच कोरोना संसर्ग झालेले आहेत. तर 96 जर पूर्णत: बरे झाले असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सुधारित आकडेवारी जाहीर केली.

सर्वात जास्त 186 रुग्ण महाराष्ट्रात असून केरळमध्ये 182 जण आढळून आले आहेत. कर्नाटकात त्याखालोखाल 76 जण कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुजरातमध्ये 5 आणि कर्नटकात 3 जण दगावले आहेत.

  • Total number of #COVID19 positive cases rise to 1024 in India (including 901 active cases, 96 cured/discharged/migrated people and 27 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/ACfXl8xRNq

    — ANI (@ANI) March 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विविध राज्ये आणि केंद्रशासित राज्यातील स्थिती -

आंध्र प्रदेश - 19, गुजरात 52, दिल्ली 49, जम्मू आणि काश्मीर 31, मध्य प्रदेश 30, हरियाणा 33, तेलंगाणा 66, तामिळनाडू 49, उत्तर प्रदेश 65, पंजाब, 38, पश्चिम बंगाल 18, लडाख 13.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.