ETV Bharat / bharat

देशात 24 तासांत 22 हजार 752 रुग्णांची वाढ, 482 जणांचा मृत्यू - corona in india

भारतात बुधवारी (दि. 8 जुलै) 22 हजार 752 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून 482 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 7 लाख 42 हजार 417 पोहोचला आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jul 9, 2020, 2:57 AM IST

हैदराबाद - भारतात बुधवारी (दि. 8 जुलै) 22 हजार 752 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून 482 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 7 लाख 42 हजार 417 पोहोचला असून आतापर्यंत 20 हजार 642 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. देशात आतापर्यंत 4 लाख 56 हजार 830 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 2 लाख 64 हजार 944 सक्रीय रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

देशातील कोरोनाबाबतची आकडेवारी
देशातील कोरोनाबाबतची आकडेवारी

महाराष्ट्र

महाराष्ट्रात बुधवारी (दि. 8 जुलै) 6 हजार 603 नव्या कोरोनाबाधीतांची वाढ झाली असून 198 जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांची एकूण संख्या आता 2 लाख 23 हजार 724 इतकी झाली आहे. तर 4 हजार 634 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारपर्यंत 1 लाख 23 हजार 192 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या 91 हजार 65 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिल्ली

देशाची राजधानी दिल्लीत 2 हजार 33 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एकुण बाधितांचा आकडा 1 लाख 4 हजार 864 वर पोहोचला आहे. तर बुधवारी (दि .8 जुलै) 48 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आत्तापर्यंत 3 हजार 213 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

गुजरात

गुजरात राज्यात बुधवारी (दि. 8 जुलै) 783 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून राज्यातील एकुण कोरोनाबाधितांचा आकडा 38 हजार 419 वर पोहोचला आहे. बुधवारी 16 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून राज्यात आत्तापर्यंत 1 हजार 993 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राजस्थान
प्रतापगड जिल्ह्यातील कारागृहात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. कारागृहातून परतलेल्या दोन कैद्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रतापगड जिल्ह्यातील कारागृहात एकुण 123 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

झारखंड

मंत्री मिथीलेश ठाकूर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी स्वतःला होम क्वारंटाइन करुन घेतले आहे. बुधवारी (दि. 8 जुलै) झारखंड राज्यात 78 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून एकुण बाधितांचा आकडा 3 हजार 134 वर पोहोचला आहे. राज्यात सध्या 942 सक्रीय कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.

बिहार

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता पाटणामध्ये पुढील आठवड्यात टाळेबंदी जाहिर करण्यात आली आहे. बिहार राज्यात बुधवारी (दि. 8 जुलै) 749 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एकुण बाधितांची संख्या 13 हजार 725 झाली आहे.

कर्नाटक
कर्नाटक राज्यात बुधवारी (दि. 8 जुलै) 2 हजार 62 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. एकट्या बंगळुरू शहरात 1 हजार 148 कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. राज्यातील एकुण कोरोनाबाधितांचा आकडा 28 हजार 877 वर पोहोचला आहे. बुधवारी 54 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 470 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

उत्तराखंड
उत्तराखंड राज्यात बुधवारी (दि. 8 जुलै) 28 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. राज्यातील एकुण कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजार 258 इतकी झाली आहे.

उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशमध्ये बुधवारी 1 हजार 188 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. राज्यातील एकुण कोरोनाबाधितांचा आकडा 31 हजार 156 वर पोहोचला आहे.

ओडिशा
राज्यात बुधवारी 527 कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 48 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील एकुण कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजार 624 वर पोहोचला असून आतापर्यंत 303 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - राज्यात 6 हजार 603 नवे कोरोनाबाधित, 198 मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.