२१ दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये देशातील गोरगरीब जनतेच्या उदर्निर्वाहाचं काय? त्यांना अडचणीत सोडू नका, २१ दिवस त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा, अशी आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे - रणदीप सुरजेवाला, काँग्रेस
COVID-19 LIVE : जान है तो जहान है. आज मध्यरात्रीपासून १४ एप्रिलपर्यंत देश लॉकडाऊन - मोदी
23:36 March 24
योगी सरकार कर्फ्यूच्या काळात घरोघरी भाजीपाल पुरवणार, नागरिकांना घराबाहेर न निघण्यांच आवाहन
23:31 March 24
23:29 March 24
भारतामध्ये ५३६ कोरोना बाधित रुग्ण - इंडियन काउन्लिस ऑफ मेडिकल रिसर्च
23:28 March 24
इटलीमध्ये आज दिवसभरात ७४३ जणांचा मृत्यू
23:00 March 24
तेलंगाणा सरकार 'शुट अॅट साईट'ची ऑर्डर देण्याची शक्यता
देशभरात २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान मोदींनी केल्यानंतर तेलंगाणा सरकारने कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. जर नागरिकांनी कर्फ्यूचे पालन केले नाही तर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात येतील, असा इशारा मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिला आहे. राज्यसरकारने रात्री ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंतही नाईट कर्फ्यू लागू केला आहे.
20:00 March 24
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
आज रात्री १२ वाजेपासून संपूर्ण देशात संचारबंदी -पंतप्रधान मोदी
२२ मार्चला जनता कर्फ्यू यशस्वी केल्याबद्दल मोदींनी जनतेचे मानले आभार
कोरोनाचा प्रसार मोठा झपाट्याने होत आहे. जागितक महामारीला रोखण्यासाठी एकमेकांपासून दुर घरात राहणे हाच मोठा उपाय
पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा...आज रात्री १२ वाजेपासून संपूर्ण देशात 'लॉकडॉऊन'
कोरोनाचा प्रसार वाढला तर देशाला मोठी किंमत चुकवावी लागेल.
राज्य सरकांराच्या प्रयत्नांना गांभिर्याने घेण्याची गरज
आज रात्री १२ वाजेपासून संपूर्ण देशात संचारबंदी
१४ एप्रिलपर्यंत अख्खा देश बंद राहणार
२१ दिवस काळजी घेतली नाही..तर मोठी हानी होईल.
घरामध्ये राहा. काहीही करू नका.
जिथे राहत आहात तिथेच राहा.
कोरोना प्रसाराच्या साखळीला तोडण्याची गरज
धर्य आणि शिस्तीची गरज आहे.
२१ दिवसांत कोरोना नियंणात आला नाही, तर अनर्थ होईल
जीवन वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज
केंद्र सरकार रात्रंदिवस काम करत आहे.
आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी १५ हजार कोटींची तरतूद केंद्र सरकारने केली आहे.
देशातील खासगी क्षेत्रही काम करत आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
सरकार आणि प्रशासनाचे आदेश पाळा
लोकांच्या जीवितासाठी हा निर्णय आहे.
19:56 March 24
कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर आज रात्री ८ वाजता दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार आहेत. कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर ते बोलणार आहेत.
19:48 March 24
संचारबंदी लागू असल्यामुळे तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये भाजीपाल घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली
19:47 March 24
कोरोना संकटाचा कोणी संधी म्हणून उपयोग करू नये, मुख्यंमत्री उद्धव ठाकरे
19:43 March 24
तेलंगाणा राज्यात कोरोनाचे ३६ रुग्ण, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची माहिती
19:23 March 24
उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी कोरोनाला आपत्ती घोषित करण्यास परवानगी दिली.
18:50 March 24
नोयडामध्ये आणखी एक कोरोना रुग्ण सापडला. एकून ११ जणांना लागण
18:50 March 24
अडचणीच्या काळात सोसायटीवाले, घरमालक आरोग्य कर्मचाऱ्यांना देतायेत हीन वागणूक
कोरोनाग्रस्त रुग्णांचे उपचार करणारे आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना घरमालक आणि सोसायटी धारक बहिष्कार घालत आहेत. अशा घटना दिल्ली, नोयडा, वारंगळ, चेन्नईमधून समोर येत आहेत. घरमालक आरोग्य सेवकांना घर सोडण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे दुखी झाल्याचे आरोग्य मंत्री हर्ष वर्धन म्हणाले.
18:38 March 24
आयटी कंपन्यांची मुख्य संघटना असलेल्या नॅसकॉमने संपूर्ण लॉकडाऊनसाठी तयार राहण्याची कंपन्यांना सूचना केली आहे. केवळ अत्यंत महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलवा, असेही नॅसकॉमने म्हटले आहे.
18:37 March 24
कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढले तरी तीन महिने लागणार नाही शुल्क
18:08 March 24
दिल्लीमध्ये कोरोनाच रुग्ण सापडला. गौतम बुद्ध नगरमध्ये कोरोनाचे एकून १० रुग्ण
17:56 March 24
महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १०७ वर
17:51 March 24
मुंबईत गेल्या २४ तासात नव्याने ५ रुग्णांची नोंद. त्यात मुंबईतील ४ आणि मुंबई परिसरातील १ रुग्ण. तर अहमदनगर जिल्ह्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला
मुंबई एकूण रुग्णांची संख्या ५८ झाली आहे. कालपर्यंत मुंबई परिसरात ५३ रुग्ण पॉझिटिव्ह होते. मुंबईमधील कोरोना व्हायरसची लागण झालेल्या ८ रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला.
17:35 March 24
मोठा निर्णय... बांधकाम कामगारांना केजरीवाल सरकार देणार प्रत्येकी ५ हजार रुपये
-
We have decided to give Rs 5000 each to all construction workers as their livelihood has been affected. We are also increasing the number of night shelters in the city: Delhi Chief Minister Arvind Kejriwal #COVID19 pic.twitter.com/I0dcFJze0n
— ANI (@ANI) March 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">We have decided to give Rs 5000 each to all construction workers as their livelihood has been affected. We are also increasing the number of night shelters in the city: Delhi Chief Minister Arvind Kejriwal #COVID19 pic.twitter.com/I0dcFJze0n
— ANI (@ANI) March 24, 2020We have decided to give Rs 5000 each to all construction workers as their livelihood has been affected. We are also increasing the number of night shelters in the city: Delhi Chief Minister Arvind Kejriwal #COVID19 pic.twitter.com/I0dcFJze0n
— ANI (@ANI) March 24, 2020
संचारबंदीमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांना उदनिर्वाह करणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रात्रनिवारा केंद्रांची संख्याही वाढवण्यात येणार आहे.
15:18 March 24
पंजाबमध्ये आढळले तीन नवे रुग्ण..
चंदीगड - पंजाबमध्ये कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत.
15:10 March 24
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशमध्ये लागू झाला कर्फ्यू..
शिमला - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हिमाचल प्रदेश राज्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
14:58 March 24
जम्मू-काश्मीरमध्ये दोन नवे रुग्ण..
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. यांपैकी एक हा परदेशातून आल्याची माहिती मिळत आहे, तर दुसऱ्या रुग्णाबाबत आणखी माहिती जाहीर करण्यात आली नाही.
14:56 March 24
कर्नाटकमध्ये आढळले तीन नवे रुग्ण, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४२वर..
बंगळुरू - कर्नाटकमध्ये कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधी सकाळी दोन रुग्ण समोर आले होते. त्यामुळे, राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४२वर पोहोचली आहे.
13:08 March 24
लदाखमधील दोन कोरोनाग्रस्तांवर उपचार यशस्वी, प्रांतात आता ११ पॉझिटिव्ह..
लदाख - लदाखमध्ये आढळलेल्या १३ रुग्णांपैकी दोन रुग्णांवरील उपचार यशस्वी झाले आहेत. त्यामुळे, प्रांतामध्ये आता कोरोनाचे ११ रुग्ण राहिले आहेत. या सर्वांवर उपचार सुरू आहे.
13:05 March 24
कर्नाटकमध्ये आढळले दोन नवे रुग्ण; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३९वर..
बंगळुरू - बंगळुरूमध्ये कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. उत्तर कन्नड जिल्ह्यामध्ये हे दोन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३९वर पोहोचली आहे.
13:04 March 24
मुंबई - शेअर बाजाराच्या निर्देशांकात सकाळच्या सत्रात १,२०० अंशांनी घसरण झाली आहे. शेअर बाजाराने ३,९०० च्या घसरणीनंतर आजपर्यंतची सर्वात घसरण सोमवारी अनुभवली होती. त्यानंतर शेअर बाजार आज सावरला आहे.
वाचा : शेअर बाजार सावरण्यास सुरुवात; १,२०० अंशांनी वधारला निर्देशांक
12:54 March 24
आवश्यक असेल तिथे कर्फ्यू लागू करा, केंद्राचे राज्यांना निर्देश..
-
Centre has asked states to impose curfew wherever necessary as people continue to venture out despite coronavirus lockdown order: Officials
— Press Trust of India (@PTI_News) March 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Centre has asked states to impose curfew wherever necessary as people continue to venture out despite coronavirus lockdown order: Officials
— Press Trust of India (@PTI_News) March 24, 2020Centre has asked states to impose curfew wherever necessary as people continue to venture out despite coronavirus lockdown order: Officials
— Press Trust of India (@PTI_News) March 24, 2020
नवी दिल्ली - लॉकडाऊनचे आदेश दिल्यानंतरही लोक घराबाहेर पडत असल्याने, आवश्यक असेल तिथे कर्फ्यू लागू करावा असे निर्देश केंद्राने राज्यांना दिले आहेत.
12:52 March 24
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशही लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांचे आदेश..
लखनऊ - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुढील तीन दिवस उत्तर प्रदेश लॉकडाऊन करण्यात येणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
12:44 March 24
पंजाबमध्ये क्रिकेटच्या मैदानाला बनवले तुरूंग, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय..
चंदीगड - पंजाबमधील सेक्टर-१६मधील क्रिकेट स्टेडियम, आणि मणिमाजरामधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला तात्पुरत्या स्वरुपातील तुरूंग जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील आदेश येईपर्यंत हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
12:40 March 24
मंगळवारपासून संपूर्ण ओडिशा लॉकडाऊन..
भुवनेश्वर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओडिशामधील काही जिल्हे बंद करण्यात आले होते. त्यानंतर, आता मंगळवार मध्यरात्रीपासून ही बंदी पूर्ण ओडिशामध्ये लागू करण्यात येणार आहेत.
12:31 March 24
टोकियो - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे वरिष्ठ सदस्य डिक पौंड यांनी दिली आहे. तथापि, ही स्पर्धा कधी होईल, याबद्दल पौंड यांनी सांगतले नाही. पण याचे आयोजन २०२१ या वर्षात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वाचा : ..अखेर टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकललं, ऑलिम्पिक समिती सदस्यानं दिली माहिती
12:29 March 24
कोरोना इफेक्ट : राज्यसभा निवडणुका पुढे ढकलल्या..
-
Election Commission has deferred the Rajya Sabha Elections that were scheduled to be held on 26th March. https://t.co/lO7oFWtwsJ

">Election Commission has deferred the Rajya Sabha Elections that were scheduled to be held on 26th March. https://t.co/lO7oFWtwsJ
— ANI (@ANI) March 24, 2020Election Commission has deferred the Rajya Sabha Elections that were scheduled to be held on 26th March. https://t.co/lO7oFWtwsJ
— ANI (@ANI) March 24, 2020
नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या २६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
12:29 March 24
मुंबई- देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कस्तुरबा रुग्णालयातील १२ रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त झाले आहेत. या विषाणूची लागण होऊ नये म्हणून मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, गर्दीत जाऊ नये तसेच विषाणूची लागण झाल्यास थेट रुग्णालयात भरती व्हावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उप मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी केले आहे.
वाचा : पालिकेचे यश; कस्तुरबा रुग्णालयातील कोरोनाचे १२ रुग्ण झाले बरे
12:07 March 24
राज्यात कोरोनाचा तिसरा बळी, दुबईवरून आलेल्या नागरिकाचा मृत्यू..
मुंबई - दुबईवरून आलेल्या एका ६५ वर्षांच्या नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण बळींची संख्या ३ वर पोहोचली आहे. तसेच, राज्यात १०१ रुग्ण आढळून आले आहेत.
12:05 March 24
आंध्र प्रदेश, मणिपूर आणि गुजरातमध्ये आढळले नवे रुग्ण..
गुजरातमध्ये कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३३वर पोहोचली आहे. यासोबतच मणिपूर आणि आंध्रप्रदेशमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या दोन्ही राज्यांमधील रुग्ण हे इंग्लंडवरून परतले होते, अशी माहिती समोर येत आहे.
11:54 March 24
देशातील बत्तीस राज्ये लॉकडाऊन, एकूण ५६० जिल्हे झाले बंद..
-
32 States/Union Territories announce complete lockdown in the entire state/UT covering 560 districts: Government of India pic.twitter.com/uvBXa3S9Jt

">32 States/Union Territories announce complete lockdown in the entire state/UT covering 560 districts: Government of India pic.twitter.com/uvBXa3S9Jt
— ANI (@ANI) March 24, 202032 States/Union Territories announce complete lockdown in the entire state/UT covering 560 districts: Government of India pic.twitter.com/uvBXa3S9Jt
— ANI (@ANI) March 24, 2020
नवी दिल्ली - देशातील ३२ राज्यांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. यामुळे वेगवेगळी राज्ये, तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ५६० जिल्हे बंद झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
11:50 March 24
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १०१, तर देशभरात ४९२ कोरोनाग्रस्त..
मुंबई - पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये अनुक्रमे ३ आणि एक नवा रुग्ण आढळल्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या १०१ वर पोहोचली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
11:49 March 24

कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. सुमारे १९५ देशांमध्ये आतापर्यंत या विषाणूचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. गेल्या २४ तासांमध्ये इटलीमध्ये सुमारे ६०० लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे इटलीमधील एकूण बळींची संख्या सहा हजारांवर पोहोचली आहे, जी चीनमधील बळींपेक्षा (३,२७७) दुप्पट आहे.
यापाठोपाठ सोमवारी स्पेनमध्ये ५३९, फ्रान्समध्ये १८६, इराणमध्ये १२७ आणि अमेरिकेत १४० बळी गेले. सध्या जगभरात ३,७८,८४२ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच, १६,५१० लोकांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच, एक लाखांहून अधिक लोकांवर यशस्वी उपचार झाले आहेत.
भारतातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत असून, गेल्या २४ तासांमध्ये शंभरहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच, देशातील एखूण बळींची संख्या नऊवर पोहोचली आहे. देशातील महाराष्ट्रात १०१ तर केरळमध्ये ९८ रुग्ण आढळून आले आहेत.