ETV Bharat / bharat

दिल्ली अग्नितांडव:  इमारतीच्या मालकाला 4 जानेवरीपर्यंत न्यायालयीन कोठडी - factory owner Rehan judicial custody

दिल्लीमधील धान्य बाजार येथील एका कंपनीला लागलेल्या आगीप्रकरणी दिल्ली न्यायालयाने इमारतीच्या मालकाला 4 जानेवरीपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले.

दिल्ली अग्नितांडव:
दिल्ली अग्नितांडव:
author img

By

Published : Dec 23, 2019, 6:04 PM IST

नवी दिल्ली - दिल्लीमधील धान्य बाजार येथील एका कंपनीला लागलेल्या आगीप्रकरणी इमारतीचा मालक रेहान, प्रबंधक फुरकान आणि सह-मालक मोहम्मद सोहेल यांना दिल्ली न्यायालयाने 4 जानेवरीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

  • December 8 Delhi fire incident at Anaj Mandi: Chief Metropolitan Magistrate court sends factory owner Rehan, manager Furkan and co-owner Mohd Sohail to judicial custody till 4th January*, 2020. 43 people lost their lives after fire broke out at a factory on December 8. https://t.co/Z1HTbiJkej pic.twitter.com/wJE6WUbGcF

    — ANI (@ANI) 23 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
धान्य बाजारामध्ये लागलेल्या आगीत सापडून तब्बल ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. इमारतीच्या मालकाविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. इमारतीमध्ये कारखाना बेकायदेशीरपणे सुरू होता. त्यासाठी संबधित अधिकाऱ्यांची मंजुरी घेतली नव्हती, असे न्यायालयाने सांगितले आहे. राणी झांसी रोडवरील अनाज मंडी येथील फॅक्ट्रीला रविवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. आगीतून तब्बल 50 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. या आगीत 43 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये कामगारांचा समावेश होता.

Intro:Body:

दिल्ली अग्नितांडव: 4 जानेवरीपर्यंत ईमारतीच्या मालकाला न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली - दिल्लीमधील धान्य बाजार येथील एका कंपनीला लागलेल्या आगीप्रकरणी इमारतीचा मालक रेहान, प्रबंधक फुरकान आणि  सह-मालक मोहम्मद सोहेल यांना दिल्ली न्यायालयाने 4  जानेवरीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

धान्य बाजारामध्ये लागलेल्या आगीत सापडून तब्बल ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. इमारतीच्या मालकाविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. ईमारतीमध्ये कारखाना बेकायदेशीरपणे सुरू होता. त्यासाठी संबधीत अधिकाऱ्यांची मंजूरी घेतली नव्हती, असे न्यायालयाने सांगितले आहे.

राणी झांसी रोडवरील अनाज मंडी येथील फॅक्ट्रीला रविवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. आगीतून तब्बल 50 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. या आगीत 43 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये कामगारांचा समावेश होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.