ETV Bharat / bharat

'न्यायालयाने 'ही' तत्परता जम्मू काश्मीरच्या बाबतीत दाखवली नाही' - पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाचे (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती

पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या अधिकृत टि्वटर खात्यावरून महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीविषयी भाष्य करणारे एक टि्वट प्रसिद्ध झाले आहे.

मेहबूबा मुफ्ती
author img

By

Published : Nov 24, 2019, 11:55 PM IST

नवी दिल्ली - पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या अधिकृत टि्वटर खात्यावरून महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीविषयी भाष्य करणारे एक टि्वट प्रसिद्ध झाले आहे. या टि्वटमध्ये थेट सर्वोच्च न्यायालयावर निशाणा साधण्यात आला आहे. मुफ्ती या नजरकैदेत असल्याने त्यांची मुलगी इल्तिजा ही त्यांचे ट्विटर खाते चालवत आहे.

  • Curious case of Supreme Court. Does an urgent hearing on Sunday to decide legalities of government formation in Maharashtra but doesn’t deem it necessary to do the same for 8 million people under lockdown in J&K since 5th August.

    — Mehbooba Mufti (@MehboobaMufti) २४ नोव्हेंबर, २०१९ " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इल्तिजा यांनी महाराष्ट्रातील राजकारावरून थेट सर्वोच्च न्यायालयाला लक्ष्य केले आहे. 'महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावरील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर न्यायालयाने त्वरित सुनावणी सुरू केली. मात्र, जम्मू-काश्मीरच्या बाबतीत समान तत्परता दाखवली नाही. ५ ऑगस्टपासून येथील लोक कैदैत असल्यासारखे जगत आहेत, अशी टीका इल्तीजा यांनी सर्वोच्च न्यायालयावर केली आहे.

महाविकास आघाडीच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. न्यायालयाकडून तिन्ही पक्षांना नोटीस बजावण्यात आलेली आहे.

५ ऑगस्टला केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर काश्मीरमधील नेत्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तेव्हापासून मेहबूबा मुफ्ती यांच्या टि्वटर खात्यावरून त्यांची मुलगी इल्तिजा सरकारवर टीका करत आहे.

Intro:Body:

J&K people under lockdown, government formation in Maharashtra,पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाचे (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती,मेहबूबा मुफ्तीचा न्यायालयावर निशाणा,

 Does an urgent hearing on Sunday to decide legalities of government formation in Maharashtra but doesn’t deem it necessary to do the same for 8 million people under lockdown in J&K since 5th August.

Court does not show readiness for Jammu and Kashmir case

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.