ETV Bharat / bharat

'कोरोना जुगाडाद्वारे नाही, तर योग्य उपाययोजना केल्यास आटोक्यात येईल' - मायावतींचा योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल

बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. कोरोना जुगाडाद्वारे नाही, तर योग्य उपाययोजना केल्यास आटोक्यात येईल, असे त्या म्हणाल्या.

बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती

author img

By

Published : Jul 20, 2020, 2:57 PM IST

नवी दिल्ली - बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. कोरोना विषाणू उत्तर प्रदेशमध्ये झपाट्याने पसरत असून चिंतेची बाब आहे. कोरोना जुगाडाद्वारे नाही. तर योग्य उपाययोजना केल्यास अटोक्यात येईल, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर केली.

  • आबादी के हिसाब से देश के सबसे बड़े राज्य गरीब व पिछड़े यूपी में कोरोना की महामारी जिस प्रकार से विकराल रूप धारण कर रही है वह गंभीर चिन्ता की बात है। राज्य व केन्द्र सरकार को भी इस बारे में विशेष सचेत होने की जरूरत है। यह जुगाड़ से नहीं बल्कि उचित व्यवस्था से नियंत्रित हो सकता है।

    — Mayawati (@Mayawati) July 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लोकसंख्येनुसार गरीब व मागासलेल्या उत्तर प्रदेशात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. ही गंभीर चिंतेची बाब आहे. राज्य आणि केंद्र सरकारलाही याबाबत अत्यंत सजग असण्याची गरज आहे. कोरोना जुगाडद्वारे नाही. परंतु योग्य व्यवस्थेद्वारे नियंत्रित केले जाऊ शकतो, असे टि्वट मायावती यांनी केले आहे.

  • 1. कोरोना महामारी व उस कारण लाॅकडाउन की मार से पीड़ित काफी बदहाल यूपी में अपने घर वापस लौटे लाखों प्रवासी श्रमिक परिवारों की आर्थिक स्थिति बहुत ज्यादा खराब बने रहने के कारण अब वे फिर से रोजी-रोटी के लिए इधर-उधर भटकने को मजबूर हो रहे हैं, यह अति-गंभीर व चिन्ता की बात है। 1/2

    — Mayawati (@Mayawati) July 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 49 हजार 247 वर पोहचली आहे. तर 1 हजार 146 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तसेच 29 हजार 845 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 18 हजार 256 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.