ETV Bharat / bharat

देशात कोरोनाचे 2 हजार 902 रुग्ण; तबलिगी कार्यक्रमाशी संबधीत एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण

author img

By

Published : Apr 4, 2020, 5:14 PM IST

दिलासादायक बाब म्हणजे 183 रूग्ण पूर्णत: बरे झाले आहेत. एकूण रुग्णातील 9 टक्के रूग्ण 0 ते 20 वयोगटातील आहेत.

लव अगरवाल
लव अगरवाल

नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाचे 2 हजार 902 रूग्ण आढळून आले आहेत. तर मागील 24 तासांत 601 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. काल दिवसभरात 12 जणांचा मृत्यू झाला असून कोरोना बाधीत असेलल्या 68 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  • Till now we have found cases related to Tableeghi Jamaat from 17 states, 1023 #COVID19 positive cases have been found to be linked to this event. Out of the total cases in the country, around 30% are linked to one particular place: Lav Aggarwal, Joint Secretary, Health Ministry pic.twitter.com/4Jtzpc4u5k

    — ANI (@ANI) April 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दिलासादायक बाब म्हणजे 183 रूग्ण पूर्णत: बरे झाले आहेत. एकूण रूग्णातील 9 टक्के रुग्ण 0 ते 20 वयोगटातील आहेत. 21 ते 40 वयोगटातील 42 टक्के रूग्ण, 41 ते 60 वयोगटातील 33 टक्के रूग्ण तर 61 वर्षापूढील 17 टक्के रूग्ण असल्याची माहिती अगरवाल यांनी दिली.

तबलिगीसंबधी 1 हजार 23 रुग्ण

राजधानी दिल्लीत पार पडलेल्या तबलिगी जमात धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्यासंबधी 1 हजार 23 रूग्ण आढळून आले आहेत. एकूण रूग्णांपैकी 30 टक्के रूग्ण तबलिगी संबधीशी निगडीत आहेत. तबलिगी कार्यक्रमाशी संबधीत रूग्ण 17 राज्यांमध्ये आढळून आल्याची माहिती अगरवाल यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.