ETV Bharat / bharat

कैद्यानं गुप्तांग कापून शिवलिंगाला केलं अर्पण, मध्यप्रदेशमधील धक्कादायक प्रकार

author img

By

Published : May 6, 2020, 11:10 AM IST

मध्य प्रदेशमधील ग्वालियर सेंट्रल जेलमध्ये एका कैद्याने गुप्तांग कापून शिवलिंगाला अर्पण केल्याची घटना घडली आहे. दरम्यान तुरुंग प्रशासनाकडून घटनेची चौकशी करण्यात येत आहे.

Convict cut off his genitals while offering prayers at temple inside Gwalior Central Jail premises

नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना संकटातही देशात धक्कादायक घटना समोर येत आहेत. मध्य प्रदेशमधील ग्वालियर सेंट्रल जेलमध्ये एका कैद्याने गुप्तांग कापून शिवलिंगाला अर्पण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • MP: A convict,lodged at Gwalior Central Jail,cut off his genitals while offering prayers at a temple inside jail premises y'day.He was admitted to hospital. Dy Jail Superintendent says "He was offering prayers.Suddenly he stood up&cut off his genitals with a spoon used for havan" pic.twitter.com/KkKjXOnd30

    — ANI (@ANI) May 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मंगळवारी सकाळी साडे पाच वाजता कैद्याने तुरुंगाच्या आवारातील शिव मंदिर स्वच्छ केले. त्यानंतर त्याने भगवान शिवशंकर यांची पूजा केली आणि स्वतःचं गुप्तांग कापून शिवलिंगाला अर्पण केलं. कैद्याने चमचाचा वापर करत गुप्तांग कापल्याची माहिती उप कारागृह अधीक्षक प्रभात कुमार यांनी दिली. विष्णू सिंगवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील रहिवासी विष्णू सिंग हा हत्ये प्रकरणी 2018 पासून तुरूंगात शिक्षा भोगत आहे. आपल्या स्वप्नात भगवान शंकर आले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, मी गुप्तांग कापून शिवलिंगाला अर्पण केले, असे विष्णू सिंगने सांगितले आहे. दरम्यान तुरुंग प्रशासनाकडून घटनेची चौकशी करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.