ETV Bharat / bharat

बिहार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शकील अहमद यांची पक्षातून हकालपट्टी - Benipatti

मधुबनीतून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले शकील अहमद यांना बिहार स्टेट यूनिट ऑफ कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI) यांनी पांठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच या जागेवरून ते काँग्रेसचे खासदार राहिले आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शकील
author img

By

Published : May 6, 2019, 10:05 AM IST

पाटणा - काँग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते शकील अहमद यांच्यावर रविवारी पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. त्याच्या सोबतच काँग्रेसने बेनपट्टीचे आमदार भावना झा यांचीही पक्षविरोधी कारवाईमुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शकील अहमद हे बंडखोरी करून मधुबनी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे पक्षाने एक पत्रक काढून पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेऊन हे पाऊल उचलले आहे.

राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारणीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात असे सांगण्यात आले आहे की, शकील अहमद यांनी बिहारच्या मधुबनी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच बेनीपट्टीचे आमदार भावना झा यांना निवडणुकींदरम्यान पक्षविरोधी करावाया केल्याने हाकलण्यात आले आहे. झा यांनी शकील अहमद यांना पाठिंबा दिला होता.

Intro:Body:

बिहार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शकील अहमद यांची पक्षातून हकालपट्टी 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.