ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणूकः काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर - lok sabha polls 2019

उत्तर प्रदेशच्या बाराबंकी, तेलंगणातील ७ जागा आणि ईशान्येकडील आसाम, मेघालय, नागालँड, सिक्कीम या राज्यांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली.

राहुल गांधी
author img

By

Published : Mar 16, 2019, 5:33 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेसने लोकसभा निवडणूक २०१९ साठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यात उत्तर प्रदेशच्या बाराबंकी आणि तेलंगणातील ७ जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली.

  • The Congress Central Election Committee announces the third list of candidates for the ensuing elections to the Lok Sabha. pic.twitter.com/h65DyWmcZH

    — Congress (@INCIndia) March 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तिसऱ्या यादीनुसार, ईशान्येकडील राज्यांमधील ९ जागांसाठीही काँग्रेसने उमेदवारांची नावे घोषित केली. यातआसाम, मेघालय, नागालँड, सिक्कीम यांचा समावेश आहे.

याआधी काँग्रेसने २ याद्या जारी केल्या होत्या. यामध्ये पक्षाने ३६ उमेदवारांची नावे जाहीर केली होती.

Intro:Body:

congress announced candidates for lok sabha polls 2019

नवी दिल्ली - काँग्रेसने लोकसभा निवडणूक २०१९ साठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यात उत्तर प्रदेशच्या बाराबंकी आणि तेलंगणातील ७ जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली.

तिसऱ्या यादीनुसार, ईशान्येकडील राज्यांमधील ९ जागांसाठीही काँग्रेसने उमेदवारांची नावे घोषित केली.

याआधी काँग्रेसने २ याद्या जारी केल्या होत्या. यामध्ये पक्षाने ३६ उमेदवारांची नावे जाहीर केली होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.