ETV Bharat / bharat

सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात गेल्याबद्दल ओवैसींविरुद्ध तक्रार दाखल.. - अयोध्या प्रकरणी ओवैसी

पवन कुमार यादव असे तक्रार दाखल करणाऱ्याचे नाव आहे. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणासंबंधी निकाल दिल्यानंतर, त्या निकालाविरोधात जाऊन प्रक्षोभक वक्तव्ये केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

complaint against AIMIM leader Asaduddin Owaisi
author img

By

Published : Nov 11, 2019, 6:36 PM IST

Updated : Nov 13, 2019, 4:50 PM IST

भोपाळ - मध्य प्रदेशमधील एका वकिलाने, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात गेल्याबद्दल जहांगीरबाद पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पवन कुमार यादव, असे तक्रार दाखल करणाऱ्याचे नाव आहे. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणासंबंधी निकाल दिल्यानंतर, त्या निकालाविरोधात जाऊन प्रक्षोभक वक्तव्ये केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबरला अयोध्येतील राम मंदिर - बाबरी मशीद प्रकरणी निकाल दिला होता. त्यानुसार, न्यायालयाने ही वादग्रस्त जमीन रामलल्लाची असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच प्रतिवादी मुस्लीम पक्षकारांना अयोध्येत पाच एकर पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.

हेही वाचा : शुल्कवाढी विरोधात 'जेएनयू'चे विद्यार्थी रस्त्यावर, पोलिसांसोबत विद्यार्थ्यांची झटापट

Intro:Body:

सर्वोच्य न्यायालयाच्या विरोधात गेल्याबद्दल ओवैसींवर तक्रार दाखल..

पवन कुमार यादव असे तक्रार दाखल करणाऱ्याचे नाव आहे. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणासंबंधी निकाल दिल्यानंतर, त्या निकालाविरोधात जाऊन प्रक्षोभक वक्तव्ये केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशमधील एका वकीलाने, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात गेल्याबद्दल जहांगीरबाद पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पवन कुमार यादव असे तक्रार दाखल करणाऱ्याचे नाव आहे. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणासंबंधी निकाल दिल्यानंतर, त्या निकालाविरोधात जाऊन प्रक्षोभक वक्तव्ये केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबरला अयोध्येतील राम मंदिर - बाबरी मशीद प्रकरणी निकाल दिला होता. त्यानुसार,  न्यायालयाने ही वादग्रस्त जमीन रामलल्लाची असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच प्रतिवादी मुस्लीम पक्षकारांना अयोध्येत पाच एकर पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.  

Conclusion:
Last Updated : Nov 13, 2019, 4:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.